पाणी व्यवस्थापन व यांत्रिकीकरण तंत्रज्ञान या विषयावर ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षण

हवामान अद्यावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र (CAAST-CSAWM), महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पूणे व वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट मांजरी, पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने “बदलत्या हवामानानुसार शाश्वत व विक्रमी ऊस उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन व यांत्रिकीकरण तंत्रज्ञान” या विषयावर दिनांक ६-८ ,जुलै २०२० (भाग १) व दिनांक १३-१५, जुलै २०२० (भाग २) दरम्यान दोन भागामध्ये सहा दिवसाचे ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here