सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेएकंदमधील डिग्रज रोडवर बुधवारी लागलेल्या आगीत सुमारे ४० ते ५० एकर ऊस जळाला. या आगीत परिसरातील पाणीपुरवठा संस्थेचे चेंबरही जळून खाक झाले. सर्व शेतकरी, गावकऱ्यांनी आगीच्या दुसऱ्या बाजूस जाऊन ऊस तोडल्यानंतर आग आटोक्यात आली. हाता-तोंडाशी आलेले उसाचे पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. आगीत सुमारे ७५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कवठेएकंद येथे सुमारे २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतातील उसाने पेट घेतला. शेतकऱ्यांनी आग रोखण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. येथील शेतीसाठी रस्ते नसल्यामुळे अग्निशमक दलाची गाडी आल्यानंतरही फारसे प्रयत्न उपयुक्त ठरले नाहीत. लांब अंतरावरून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू राहिले.
Recent Posts
उत्तर प्रदेश : ऊस विकास विभाग पिलीभीतमध्ये दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांशी साधणार संपर्क
पिलीभीत : जिल्हा ऊस अधिकारी खुशी राम यांनी ऊस विकास परिषदेच्या रामपूर बौरख गावात होणाऱ्या सर्वेक्षण प्रात्यक्षिकाची पाहणी केली. यावर्षी दोन लाख ३६ हजार...
भारताने २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्याबद्दल ‘इस्मा’कडून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक
नवी दिल्ली : भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटना (इस्मा) ने भारत सरकारचे २०३० च्या मूळ उद्दिष्टापेक्षा पाच वर्षे आधीच पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल...
ઓરિસ્સા: ફાર્મસીના વિદ્યાર્થીઓ શેરડીના બગાસ, કેળાના થડ અને નાળિયેરના કોયરમાંથી પર્યાવરણને અનુકૂળ સેનિટરી નેપકિન...
બરહમપુર: ફાર્મસીના વિદ્યાર્થીઓ બગાસ, કેળાના થડ અને નાળિયેરના કોયરમાંથી પર્યાવરણને અનુકૂળ સેનેટરી નેપકિન બનાવે છે. જોકે, આ પ્રોજેક્ટ હજુ પ્રારંભિક તબક્કામાં છે. વિદ્યાર્થીઓને નાયબ...
શેરડીના બાકી ભાવ ચૂકવવામાં નિષ્ફળ રહેલી ખાંડ મિલોને ડીએમએ નોટિસ ફટકારી
અમરોહા (ઉત્તર પ્રદેશ): ખેડૂતોને 100% શેરડીનો ભાવ ચૂકવવામાં નિષ્ફળ રહેલી મિલો સામે જિલ્લા વહીવટી તંત્રે કડક કાર્યવાહી કરી છે. હિન્દુસ્તાનમાં પ્રકાશિત સમાચાર મુજબ, ડીએમ...
પાકિસ્તાન: સિંધના ખેડૂતો 45% કૃષિ કરના વિરોધમાં ઘઉંના વાવેતરનો બહિષ્કાર કરશે
ઇસ્લામાબાદ: સિંધ ચેમ્બર ઓફ એગ્રીકલ્ચર (SCA) એ તાજેતરમાં લાદવામાં આવેલા 45 ટકા કૃષિ આવકવેરાને કાયદેસર રીતે પડકારવાની યોજના જાહેર કરી છે અને તેને "ગેરબંધારણીય,...
Out of all FTAs signed so far, India-UK FTA is biggest, most comprehensive, and...
New Delhi : The India-UK Free Trade Agreement, signed by Prime Minister Narendra Modi and UK Prime Minister Keir Starmer, is set to revolutionise...
बांग्लादेश: टीसीबी की चीन समेत तेल और मसूर की कीमतें बढ़ाने की मांग
ढाका : सरकारी कंपनी टीसीबी ने सब्सिडी वाले सोयाबीन तेल, चीनी और मसूर की कीमतें बढ़ाने की मांग की है, क्योंकि इन प्रमुख वस्तुओं...