ऊस आणि तांदळापासून इथेनॉल उत्पादन करण्याने बिहारच्या अर्थव्यवस्थेला मिळणार गती: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

पटना, बिहार: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, ऊस आणि तांदळापासून इथेनॉल चे उत्पादन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय बिहार च्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महत्व पूर्ण ठरेल. याशिवाय ऊस आणि तांदळाचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना याचा थेट लाभ मिळेल.

मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, ऊसापासून उत्पादित इथेनॉलला पेट्रोल मध्ये मिसळले जाते, ज्याचा उपयोग ग्राहक करु शकतात. त्यानीं सांगितले की, केंद्राने कृषी क्षेत्रामध्ये योग्य पायाभूत निर्माणासाठी 1 लाख करोड रुपयांचा फंड बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here