नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालयाने २८ मे रोजी जून २०२४ साठी २५.५० लाख मेट्रिक टन (LMT) मासिक साखर विक्री कोटा मंजूर केला आहे. हा कोटा मे २०२३ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या २३.५० एलएमटी पेक्षा २ लाख मेट्रिक टनाने अधिक आहे. नवा कोटा एक जून २०२४ पासून लागू होणार आहे. मे २०२४ मध्ये देशांतर्गत विक्रीसाठी २७ लाख मेट्रिक टन कोटा मंजूर करण्यात आला होता. बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यातील किमतीमधील वाढ पाहता देशांतर्गत बाजारपेठेसाठी २५.५० लाख मेट्रिक टनाचा कोटा पुरेसा असेल. बाजारातील किमती मर्यादेत राहण्याची अपेक्षा आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi केंद्र सरकारकडून जून २०२४ साठी २५.५० लाख टन साखर विक्री कोटा जाहीर
Recent Posts
भारतीय शीतल पेय उद्योग अगले साल 10% की वृद्धि के साथ फिर से उभरेगा:...
नई दिल्ली : सिस्टमैटिक्स इंस्टीट्यूशनल इक्विटीज की एक रिपोर्ट में कहा गया है कि, भारतीय शीतल पेय उद्योग अगले साल 10 प्रतिशत से अधिक...
सोलापूर : विठ्ठलराव शिंदे कारखान्याने पटकावला उच्चांकी ऊस गाळपाचा राष्ट्रीय पुरस्कार
सोलापूर : नवी दिल्लीतील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीजचा सन २०२३-२४ या गळीत हंगामातील उच्चांकी ऊस गाळपासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला देशपातळीवरील...
कोल्हापूर : जिल्ह्यात ‘भोगावती’चा उच्चांकी ऊस दर, ७५ कोटींच्या कर्जाचीही परतफेड -अध्यक्ष प्रा. शिवाजीराव...
कोल्हापूर : जिल्ह्यात सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये सर्वाधिक ऊस दर 'भोगावती'ने दिला असून, कारखान्यांचा कारभार पारदर्शक आहे. कोव्हिड-२०१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने मार्च २०२०...
सातारा : कृष्णा साखर कारखान्याचा उच्च तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
सातारा : देशातील साखर क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे (नवी दिल्ली) येथे आयोजित सोहळ्यात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा उच्च...
महाराष्ट्र – ऊस तोडणी मुकादमांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विधेयक : सहकारमंत्र्यांची घोषणा
मुंबई : साखर उद्योगात दरवर्षी ऊस तोडणी मुकादमांकडून शेतकरी व वाहतूकदार यांची फसवणूक होते. या आर्थिक व्यवहाराला कायद्याच्या कक्षेत आणण्याबाबत स्थापन केलेल्या समितीचा प्राप्त...
પાકિસ્તાન: સરકારે સ્વીકાર્યું કે મોટાભાગના શહેરોમાં ખાંડ 190 રૂપિયા પ્રતિ કિલો વેચાઈ રહી છે
ઈસ્લામાબાદ: સરકારે શુક્રવારે સ્વીકાર્યું કે દેશના મોટાભાગના શહેરોમાં ખાંડના ભાવ 190 રૂપિયા પ્રતિ કિલો સુધી વધી ગયા છે અને હવે તેણે અછતને પહોંચી વળવા...
ઉત્તર પ્રદેશમાં મકાઈનું ઉત્પાદન વધારવા પર ભાર, ઇથેનોલ ઉત્પાદનને પણ વેગ મળશે
લખનૌ: ઉત્તર પ્રદેશમાં મકાઈનું ઉત્પાદન વધારવાના પ્રયાસો તેજ થયા છે, અને મકાઈની નવી જાતો પણ તૈયાર કરવામાં આવી રહી છે. આ માટે, કૃષિ વિભાગ...