‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार, 05 ऑक्टोबर 2019

डोमेस्टिक मार्केट: गेल्या आठवड्यात मासिक रीलिझ कोट्याच्या घोषणेनंतर बाजारात शांतता दिसून आली.

ChiniMandi WhatsApp Channel

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3065 रुपये ते Rs.3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3190 रुपये ते 3250 रुपये राहिला.

दक्षिण कर्नाटकः S/30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते Rs.3250 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला.

उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता.

गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3130 रुपये ते 3160 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये राहिला.

कोलकाता: M/30 साखरेचा व्यापार 3800 रुपये ते 3810 रुपये राहिला

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3375 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला

कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: २०१८-१९ च्या हंगामामधील १५० पेक्षा कमी इक्युमझा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती. एक्स फॅक्टरी नुसार, पांढर्‍या साखरेची मागणी 20500 ते 20700 रुपये प्रति मेट्रिक टन राहिली. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 346.60 डॉलर प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.59 सेन्ट्स होते. भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी संकेत 330$ ते 332$ राहिला.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.707 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.0153 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4028 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 56.98 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 56.93 अंकांनी खाली घसरून 40301.96 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 50.70 अंकांनी खाली घसरून 11917.20 बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here