नायजेरिया: डांगोटे साखर कारखाना करणार 450,000 मेट्रीक टन साखरेचे उत्पादन

नायजेरियाच्या नसरावा राज्यातल्या तुंग येथे असणार्‍या डांगोटे साखर कारखान्याने 450,000 मेट्रीक टन साखरेचे उद्दीष्ट ठेवले आहे. आणि दरवर्षी 90 मेगावॅट वीज उत्पादन होण्याची शक्यता असल्याची माहिती, नवरवाचे राज्यपाल अद्बुलाही सुळे यांनी ही माहिती दिली.

साखर कारखान्याने आपल्या उत्पादन क्षमतेच्या 45 मेगावॅट क्षमतेचा उपयोग विद्युत उपक्रमांसाठी आणि तर 45 मेगावॅट क्षमतेने लाफिया, ओबी, केना आणि आवे या स्थानिक परिसरात केला आहे.

कृषी वित्तपुरवठ्यासह नायजेरियातील साखर उद्योगासमोरील आव्हानांमुळे साखर प्रकल्प पूर्ण होण्याच्या अपक्षेपेक्षा जास्त वेळ घेत आहे. तुंग साखर प्रकल्प 7 वर्षांपूर्वी सुरु झाला आणि तो केवळ 7 टक्केच पूर्ण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here