‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार, 16 मार्च, 2020

डोमेस्टिक मार्केट: कोरोनाव्हायरस वाढत्या भीतीने बाजारपेठ शांतता दर्शविली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3325 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3190 रुपये ते 3240 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3280 रुपये ते 3300 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3270 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3450 रुपये ते 3470 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3470 रुपये ते 3480 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3225 रुपये ते 3300 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3325 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

इंटरनॅशनल मार्केट: बाजारात कोणतीही खास हालचाल दिसली नाही.
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23000 रुपये ते 23200 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23200 रुपये ते 23300 रुपये आहे.

भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 350 डॉलर ते 352 डॉलर पर्यंत आहेत आणि इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 358 डॉलर ते 360 डॉलर पर्यंत आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 346.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.25 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.303 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.8596 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 2237 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 30.25 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 2713.41 अंकांनी खाली येऊन 31,390.07 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 757.90 अंकांनी खाली येऊन 9197.40 अंकांवर वर बंद झाला.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here