सातारा : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अधिमंडळाची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १२ सप्टेबर २०२३ रोजी दुपारी एक वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक राम पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, सभेत विषयपत्रिकेवरील विषयांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे. तसेच गेल्या हंगामातील प्रगतीचा आढावा मांडला जाणार आहे. सभेस येताना सभासदांनी प्रवेशपत्रिका, ओळखपत्र, स्मार्ट कार्ड आणणे आवश्यक आहे.
Recent Posts
India Engages in Trade from a Position of Strength, Focusing on Non-Competitor Nations for...
Union Minister of Commerce and Industry, Shri Piyush Goyal, emphasised that India has undergone a significant shift in recent years and that it now...
Maharashtra : Violence erupts in a sugar factory over land dispute
Sangli: A major clash erupted at a sugar factory located in a drought-affected area on Wednesday night over a land dispute. Groups of youths...
Hardeep Puri meets Brazil minister to expand trade and energy cooperation
New Delhi : Union Minister for Petroleum and Natural Gas Hardeep Singh Puri held discussions with Geraldo Alckmin, Vice President and Minister of Development,...
Union Agriculture Minister Shri Shivraj Singh directs for timely implementation of ‘Self-Reliance in Pulses...
Union Minister for Agriculture & Farmers Welfare, and Rural Development, Shri Shivraj Singh Chouhan, held a high-level meeting with senior officials of the Ministry...
Pakistan: sugar mills urge government to reopen online sales portal, warn of market disruption
The Pakistan Sugar Mills Association (PSMA) has urged the federal government to take urgent action after the closure of the Federal Board of Revenue’s...
महाराष्ट्र : खेत की जमीन के विवाद को लेकर चीनी मिल पर भीड़ का...
सांगली : जिले के सूखा प्रभावित इलाके में स्थित एक चीनी मिल में बुधवार रात खेत की जमीन के विवाद को लेकर जमकर मारपीट...
अहिल्यानगर : वृद्धेश्वर कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन; सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
अहिल्यानगर : वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कारखान्याचे संचालक नारायण काकडे, नंदा काकडे...