बँकॉक: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पीक न जाळण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी थायलंड सरकारच्या मंत्रिमंडळाने 7.9 अब्ज बाथच्या बजेटला मंजुरी दिली आहे, असे सरकारी प्रवक्त्याने सोमवारी सांगितले. Radklao Inthavong Suwankiri म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आलेली ही निधीची तरतूद जागतिक व्यापार संघटनेच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाही. या बजेटची तरतूद केवळ देशातील वाढते प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. भारतातही उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि पंजाबमध्ये उसातील पालापाचोळा पेटवण्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीवर प्रदुषणाचे ढग वारंवार पाहायला मिळतात.
Home Marathi International Sugar News in Marathi थायलंडमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी B7.9bn बजेटची तरतूद
Recent Posts
पिकाडिली एग्रो एथेनॉल उत्पादन क्षमता का विस्तार करेगी
पिकाडिली एग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड ने अपनी एथेनॉल उत्पादन क्षमता और डबल माल्ट एवं बैरल भंडारण क्षमता का विस्तार करने की योजना की घोषणा की...
“भारताने आम्हाला टॅरिफ लादून मारले”: नवी दिल्लीने “नो टॅरिफ” करार देऊ केल्याचा डोनाल्ड ट्रम्प...
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, भारताने अमेरिकेला “नो टॅरिफ” करार देऊ केला आहे. तसेच त्यांनी भारतीय...
किसानों का सशक्तिकरण और ग्रामीण अर्थव्यवस्था बैंकों की प्राथमिकता होनी चाहिए : राष्ट्रपति मुर्मू
चेन्नई (तमिलनाडु): चेन्नई में सिटी यूनियन बैंक के 120वें स्थापना दिवस समारोह को संबोधित करते हुए राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने कहा कि, किसानों का...
UP government launches campaign to position state as global investment hub
Lucknow (Uttar Pradesh) : Uttar Pradesh government has launched an extensive campaign to position the state as a global investment hub. With a strong...
Daily Sugar Market Update By Vizzie -03/09/2025
ChiniMandi, Mumbai: 3rd Sep 2025
Domestic Market
Domestic sugar prices were mostly stable
Domestic sugar prices remained stable for the fourth consecutive session, supported by steady demand...
Malaysia: Perak government approves ‘Sugar Combating Policy’
The Perak government has approved a "Sugar Combating Policy" in its bid to protect public health.
The initiative was approved by the state on August...
કોટ્યાર્ક ઇન્ડસ્ટ્રીઝે ઓએમસીને રૂ. 58.39 કરોડના 7,299 કેએલ બાયોડીઝલના સપ્લાય માટે ટેન્ડર આપ્યું
ભારતની શુદ્ધ પ્લે લિસ્ટેડ બાયોડીઝલ કંપનીઓમાંની એક, કોટ્યાર્ક ઇન્ડસ્ટ્રીઝ લિમિટેડને ઓગસ્ટ 2025 થી ઓક્ટોબર 2025 દરમિયાન 7,299 કેએલ બાયોડીઝલના સપ્લાય માટે ટેન્ડર આપવામાં આવ્યું...