बेळगाव : येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्यातर्फे बेडकिहाळ ग्रामपंचायतीमधील सफाई कामगारांना स्वच्छता किटचे वितरण करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य जीवन यादव यांनी स्वागत केले.ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्व सफाई कामगारांना मास्क आदी साहित्य असलेले किट वितरण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अधिकारी राजेंद्र कावणे, रामगौडा पवार, रामदास पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष शिवानंद बिजले, ग्रामविकासाधिकारी प्रकाश सनदी, दत्तकुमार पाटील, संजय पाटील, सचिन पाटील, प्रशांत पाटील, विद्या देसाई, नानासाहेब पाटील, धनंजय मोहिते, संपत बोरगल, संजय नलवडे, मल्लाप्पा जनवाडे उपस्थित होते. शिवप्रसाद शेट्टी यांनी आभार मानले.
Home Marathi Indian Sugar News in Marathi बेळगाव : व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्यातर्फे स्वच्छता किट वितरण
Recent Posts
तामिळनाडू : राज्य सरकारने तिरुमंडनकुडी साखर कारखान्याचे राष्ट्रीयीकरण करण्याची मागणी
तंजावर : न्यू डेमोक्रॅटिक लेबर फ्रंट (एनडीएलएफ) ने तंजावर जिल्ह्यातील तिरुमंडनकुडी येथील खाजगी व्यवस्थापनाखाली चालवल्या जाणाऱ्या साखर कारखान्याचा ताबा घेण्याची मागणी राज्य सरकारला केली....
रिलायंस कंज्यूमर ने नेचरएज बेवरेजेज के साथ संयुक्त उद्यम पर हस्ताक्षर किए, बहुलांश हिस्सेदारी...
मुंबई : रिलायंस कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड (RCPL) ने सोमवार को बैद्यनाथ समूह समर्थित नेचरएज बेवरेजेज के साथ एक संयुक्त उद्यम में बहुलांश हिस्सेदारी के...
GST reforms to boost affordability and consumption across sectors: Report
New Delhi : The proposed Goods and Services Tax (GST) reforms are set to significantly impact various sectors by reducing tax rates, enhancing affordability,...
सातारा : पाडेगाव ऊस केंद्रातील विकास कामांसाठी ४०.९१ कोटींचा निधी मंजूर
सातारा : फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातील शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि अतिथीगृह विकासासाठी राज्य सरकारने...
नाशिक : निफाड साखर कारखाना वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
नाशिक : निफाड साखर कारखान्याच्या विक्रीला आमचा तीव्र विरोध आहे. कारखाना वाचविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. मात्र कारखाना कदापि विक्री करू दिला जाणार...
Brazil: Petrobras has no planned investments in ethanol production, fuel distribution with Raizen
Brazilian state-controlled oil giant Petrobras announced late Monday that it has no investment plans involving ethanol production or fuel distribution in partnership with Raizen,...
India’s monthly consumption activity exhibited improvement amid mixed investment trends: Goldman Sachs
New Delhi : India's monthly consumption activity has shown signs of strength in recent weeks, even as investment signals remain uneven, according to a...