साओ पाउलो : ब्राझीलमध्ये मे महिन्याच्या पहिल्या सहामाहीत मध्य-दक्षिण उसाचे गाळप एकूण ४४.७५ दशलक्ष मेट्रिक टन झाले आहे. एक वर्षापूर्वीच्या तुलनेत हे उत्पादन ०.४३ % अधिक आहे, अशी आकडेवारी शुक्रवारी UNICA उद्योग समूहाने जारी केली आहे. या कालावधीत साखरेचे उत्पादन २.५७ दशलक्ष टन झाले, जे गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.९७ % जास्त आहे, तर इथेनॉलचे उत्पादन २.१४ टक्क्यांनी वाढून १.९९ अब्ज लिटर झाले आहे, असे UNICA च्या अहवालात म्हटले आहे.
Home Marathi International Sugar News in Marathi ब्राझीलमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला २.५७ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन : UNICA
Recent Posts
उत्तर प्रदेश : राज्य सरकारकडून पुरामुळे रोगग्रस्त झालेल्या उसासाठी उपाययोजना सुरु
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी ऊस...
ब्राझील : इथेनॉल बाजारात पुन्हा प्रवेशासाठी ‘रायझेन’मध्ये गुंतवणुकीचा ‘पेट्रोब्रास’चा विचार
साओ पाउलो : ब्राझीलची सरकारी मालकीची तेल कंपनी पेट्रोब्रास साखर आणि इथेनॉल उत्पादक रायझेनमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. स्थानिक वृत्तपत्र ओ ग्लोबोने सूत्रांच्या...
उत्तर प्रदेश : बाढ़ प्रभावित गन्ना फसल रोग की चपेट में आई, किसानों को...
लखनऊ : उत्तर प्रदेश के कई जिलों में बाढ़ से फसलें प्रभावित होने की खबरें सामने आ रही है। बाढ़ ने खासकर गन्ने की...
લાંબા ગાળાની વંશીય હિંસા વચ્ચે મણિપુરમાં કૃષિ સંકટ વધુ ઘેરું બન્યું
ઇમ્ફાલ (મણિપુર) : 3 મે, 2023 ના રોજ શરૂ થયેલા મેઇતેઇ અને કુકી જૂથો વચ્ચેના વંશીય સંઘર્ષોના લાંબા ગાળાના પરિણામોથી મણિપુરમાં ખેડૂત સમુદાય પીડાઈ...
બાંગ્લાદેશ સરકારે પાંચ લાખ ટન ખાંડની ખાનગી આયાતને મંજૂરી આપી
ઢાકા: સ્થાનિક બજારમાં દૈનિક આવશ્યક ચીજવસ્તુઓના પુરવઠા અને ભાવને સ્થિર કરવા માટે બાંગ્લાદેશ સરકારે પાંચ લાખ ટન મસૂર અને પાંચ લાખ ટન ખાંડની ખાનગી...
महाराष्ट्र : मुसळधार पावसाने चार लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान; पंचनाम्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईला पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळे शेत...
सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याकडून प्रती टन २०० रुपये अंतिम ऊस बिल अदा
सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला. कारखान्याने गळीतास आलेल्या उसाच्या...