सोलापूर : कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यातर्फे २०२२-२०२३ मध्ये गाळप केलेल्या उसाला प्रति टन १०० रुपयांप्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १० कोटी रुपये जमा केल्याची माहिती चेअरमन प्रशांत परिचारक यांनी दिली. कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले, कारखाना परंपरेप्रमाणे पहिल्या हप्त्यानंतरची उर्वरित रक्कम पोळा आणि दिवाळी सणाला अदा केली जाते. परंतु, यंदा अधिक महिना असल्याने पोळा सण एक महिना पुढे गेला आहे. शेतकऱ्यांना उसाची मशागत, लागण करण्यासाठी रक्कम उपलब्ध व्हावी, म्हणून प्रति टन १०० रुपयांप्रमाणे बिल अदा केली आहे. यापूर्वी कारखान्याने प्रति टन २४०० आणि आता १०० रुपये याप्रमाणे एकूण प्रति टन २५०० रुपये अदा करण्यात आले आहेत.
Recent Posts
फिजी : दिवाली से पहले किसानों को गन्ना मूल्य का विशेष भुगतान
सुवा : फिजी सरकार दिवाली से पहले समुदायों और किसानों का समर्थन कर रही है, जिससे इस त्योहार के एकता और करुणा के संदेश...
नाशिक : रावळगाव कारखान्याला पुनर्वैभव मिळवून देण्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड यांचे आश्वासन
नाशिक : रावळगाव साखर कारखाना नव्या जोमाने तिसऱ्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे. रावळगाव साखर कारखान्याला त्याचे पुनर्वैभव मिळवून देवू. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला...
महाराष्ट्र : विनापरवाना गाळप करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे प्रादेशिक सहसंचालकांचे निर्देश
मुंबई : साखर आयुक्त कार्यालय स्तरावर विनापरवाना कारखाना हंगाम सुरू केल्याबाबतच्या काही तक्रारी आल्या आहेत. तर अनेक कारखाने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत परवानगी मागत...
कर्नाटक : धारवाड़ उपायुक्त ने चीनी मिलों को सरकारी गन्ना दरों का पालन करने...
धारवाड़ : उपायुक्त दिव्या प्रभु ने जिले की सभी चीनी मिलों को गन्ना कटाई और परिवहन के लिए सरकार द्वारा निर्धारित दरों का पालन...
Centre releases Rs 1,950.80 crore for flood relief in Karnataka, Maharashtra
New Delhi : Union Home Minister and Minister of Cooperation Amit Shah has approved advance release of Rs 1,950.80 crores, as 2nd instalment of...
Over Rs 50,000 cr FDI plans in recent months reflect global confidence in Indian...
New Delhi : Union Minister Piyush Goyal has said that the recent surge in Foreign Direct Investment (FDI) in the country reflects the growing...
Goldman Sachs sees improving growth backdrop for India in 2026, expects further policy easing
New Delhi : Global investment bank Goldman Sachs expects India's economic growth to strengthen in 2026, driven by easing financial conditions, domestic regulatory...