धाराशिव : लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्याचे गळीत हंगाम सन २०२४-२५ चा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख व संचालक प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोकमंगल माऊलीचे वरिष्ठ सर व्यवस्थापक छगन भोगाडे यांच्यासह लोहारा तालुक्यातील शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, यांच्यासह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
Recent Posts
अर्थमंत्री सीतारमण यांचे उद्योगांना भारतात गुंतवणूक आणि उत्पादन वाढवण्याचे आवाहन
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी भारतीय उद्योगांना गुंतवणूक आणि उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले. इंडियन फाउंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट कार्यक्रमात बोलताना सीतारमण...
E20 से आगे एक स्पष्ट रोडमैप समय की मांग: मुनीश मदान
नई दिल्ली : भारत ने तय समय से पाँच साल पहले ही E20 मिश्रण का लक्ष्य सफलतापूर्वक हासिल कर लिया है। यह ऊर्जा सुरक्षा,...
सातारा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कार्यशाळेत ‘एआय’ तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन
सातारा : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने गोवे (ता. सातारा) येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस शेतीविषयक कार्यशाळा झाली. गोवे येथील सहकार महर्षी जिजाबाअण्णा जाधव...
India-Australia ECTA fuels 86% export utilisation, paves way for global trade opportunities: Australian Diplomat
Mumbai (Maharashtra): The India-Australia Economic Cooperation and Trade Agreement (ECTA) has driven an impressive 86 percent utilization rate for Indian exports, creating a thriving...
India-UK FTA to make trade seamless, says British trade envoy Mark Birrell
Mumbai (Maharashtra) : The India-UK Free Trade Agreement aims to "make trade as seamless as possible" by lowering tariffs, reducing non-tariff barriers, and simplifying...
“Projects worth over Rs 5 lakh crore to be launched in Nov with GBC@5”:...
Lucknow (Uttar Pradesh) : Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has instructed the initiation of preparations for the fifth Ground-breaking Ceremony (GBC), scheduled for...
Daily Sugar Market Update By Vizzie – 18/09/2025
ChiniMandi, Mumbai: 18th Sep 2025
Domestic Market
Domestic sugar prices continue to trade higher
Sugar prices in the major domestic markets continue to trade higher across the...