कोल्हापूर : महाराष्ट्र शासन प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टरचे कापड लावून रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले-पोर्ले येथील श्री दत्त दालमिया साखर कारखाना कारखान्याच्या ऊस तळावरील उसाने भरलेल्या वाहनांना रिफ्लेक्टरचे कापड लावण्यात आले.प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनधारकांना रिप्लेकटरचे कापड वाटप करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अधिकारी, प्रादेशिक परिवहनचे अधिकारी ऋतुजा देसाई, संदीप गोसावी, सुहास गडकरी, गुडाळे, संग्राम पाटील आदी उपस्थित होते.
Recent Posts
पुणे : ऊस बिलातून १५ रुपये प्रति टन कपातीला शरद पवार यांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना...
पुणे : राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रतिटन ऊसामागे १५ रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. सरकारच्या या...
UAE Civil Aviation Day reaffirms country’s leadership in global aviation industry
Abu Dhabi : The United Arab Emirates celebrates the "UAE Civil Aviation Day", building on a series of remarkable achievements by the national aviation...
सोलापूर : जिल्ह्यात यंदा १६० लाख टन गाळपाचा अंदाज, अतिवृष्टीने १५ लाख टन उसाचे...
सोलापूर : यंदा मे महिन्यापासून सतत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. वीर, भाटघर आणि उजनी धरणातून नियमीत पाणी मिळाल्याने यंदा उसाचे क्षेत्र मोठ्या...
Fadnavis clarifies sugarcane levy will come from mill profits, not farmers’ earnings
Pune: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis on Sunday defended the state government’s decision to impose a levy on sugarcane, saying it will not burden...
MoPNG denies viral claim of standee at petrol pumps
The Ministry of Petroleum and Natural Gas (MoPNG) has issued a clarification regarding a social media post (image inserted), stating that no such standee...
संजीवनी मिल बंद होने के बाद गोवा में गन्ने की खेती में भारी गिरावट
मडगांव: संजीवनी चीनी मिल के बंद होने से गोवा के कृषि परिदृश्य में बड़ा बदलाव आया है, लगभग 60% किसानों ने गन्ने की खेती...
રિફાઇન્ડ ખાંડ પર GST દર 12% થી 5% સુધી સુધારવાથી જથ્થાબંધ સ્તરે ખાંડ 6-7%...
મજબૂત કૃષિ, ઉદ્યોગ અને સેવા ક્ષેત્રો ધરાવતી અર્થવ્યવસ્થા, મહારાષ્ટ્રને તાજેતરના GST સુધારાઓથી નોંધપાત્ર ફાયદો થશે. રાજ્યના અર્થતંત્રમાં તેના પશ્ચિમી પટ્ટામાં ખાંડનું ઉત્પાદન, નાગપુર, નાસિક,...