लातूर:लातूर जिल्ह्यातील एका सहकारी साखर कारखान्याची सुमारे सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका ठेकेदाराला अटक केली आहे.सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले नितीन ज्ञानदेव इंगळे यांनी २०२३ मध्ये लातूरमधील मांजरा सहकारी साखर कारखान्याशी ऊस तोडणीचा करार केला होता.या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, इंगळे यांना कारखान्याकडून ७ लाख रुपये ॲडव्हान्स घेतला होता.मात्र ते काम करण्यात अपयशी ठरले आणि त्यांनी पैसेही परत केले नाहीत.साखर कारखान्याने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नुकतीच इंगळेला अटक केली.अधिकाऱ्यांनी सांगितले की, लातूरचे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी एमआयडीसी पोलिसांना संशयिताविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
Home Marathi Indian Sugar News in Marathi साखर कारखान्याची ऊस तोडणीच्या नावावर फसवणूक; ठेकेदारास अटक
Recent Posts
Amroha: Sugarcane survey for 2025-26 completed, satta pradarshan to begin from july 20
Amroha: The Sugarcane Department has completed the survey for the upcoming crushing season 2025–26. Officials have announced that the sugarcane "verification" (area verification/Satta pradarshan)...
આજે આપણે એવા તબક્કે છીએ જ્યાં આવનારા વર્ષોમાં આપણે ભારતમાંથી ઇથેનોલ નિકાસ કરીશું: શક્તિ...
બ્રાઝિલમાં બ્રિક્સ સમિટમાં હાજરી આપનારા ભારતીય ઉદ્યોગપતિઓમાં અપેક્ષા ખૂબ જ વધારે હતી, કારણ કે વડા પ્રધાન નરેન્દ્ર મોદીની મુલાકાત ભારતના વૈશ્વિક વેપાર સંબંધોને વધુ...
सातारा : रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनानंतर ग्रीन पॉवर शुगरकडून थकीत ऊस बिले अदा
सातारा : रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनानंतर गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर कारखान्याने १०७ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे पैसे बँकेत जमा केले आहेत. ग्रीन...
अहिल्यानगर : पारनेर साखर कारखाना गैरव्यवहार चौकशीवरील स्थगिती सत्र न्यायालयाने उठवली
अहिल्यानगर : पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत झालेल्या कथित ४०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीला दिलेली तात्पुरती स्थगिती...
बेळगाव : हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या सभासदांना पिक परिसंवादात मार्गदर्शन
बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यातर्फे अक्कोळ (ता. निपाणी) येथे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवाद घेण्यात आला. यावेळी कमी क्षेत्रात अधिक ऊस...
पुणे : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार; उपाध्यक्षपदी संगीता कोकरे
पुणे : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी 'ब' वर्ग संस्था मतदारसंघातून विजयी झालेले उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी...
आज हम उस मुकाम पर हैं जहां आने वाले सालों में हम भारत से...
साओ पाउलो : 17वें ब्रिक्स नेताओं के शिखर सम्मेलन (6-7 जुलाई) के दौरान, प्रधानमंत्री मोदी ने शांति और सुरक्षा, बहुपक्षवाद को मजबूत करने, कृत्रिम...