मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरिक्षक आज मुंबईत आले. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला तर उर्वरित आमदारांनी अनुमोदन दिले.
Home Marathi Hot News in Marathi महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री; उद्या शपथविधी
Recent Posts
चीननेही भारताविरुद्ध अमेरिकेने लावलेल्या अवाजवी टेरिफला केला विरोध
बीजिंग : चीनने भारताविरुद्ध अमेरिकेने लावलेल्या अवाजवी टेरिफला केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना या कृतीला...
इथेनॉल सुरक्षित आणि शाश्वत : तेल व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या E20 इंधनावरील स्पष्टीकरणाचे...
पुणे : २०% इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (E20) चा वाहनांवर होणाऱ्या परिणामाबद्दल उपस्थित केलेल्या निराधार चिंतेचे निराकरण करणाऱ्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MoPNG) अलिकडेच जारी...
Karnataka: Cost of transporting sugarcane after harvest should not be imposed on farmers, says...
Mandya Deputy Commissioner Kumar has stated that farmers should not be burdened with the cost of transporting sugarcane from fields after harvest.
Speaking at a...
Daily Sugar Market Update By Vizzie – 08/08/2025
ChiniMandi, Mumbai: 8th Aug 2025
Domestic Market
Domestic sugar prices were remained stable
After rising by Rs 120-150 per quintal during last week, domestic sugar prices in...
WISMA supports MoPNG’s clarification on E20 fuel: Ethanol is safe, efficient, and sustainable
The West Indian Sugar Mills Association (WISMA) has welcomed the recent clarification from the Ministry of Petroleum and Natural Gas (MoPNG) regarding concerns raised...
कैबिनेट ने घरेलू एलपीजी में हुए नुकसान के लिए तेल विपणन कंपनियों को ₹30,000...
नई दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडल ने शुक्रवार (8 अगस्त, 2025) को घरेलू एलपीजी की बिक्री से हुए नुकसान के लिए तीन सार्वजनिक क्षेत्र की...
बीड : ऊसतोड कामगारांसाठी ‘मिशन साथी’ उपक्रम सुरू
बीड : सामाजिक न्याय विभाग आणि बीड जिल्हा परिषदेच्या वतीने ऊसतोड कामगार महिलांसाठी 'मिशन साथी' उपक्रम, 'मिशन साथी' पुस्तिकेचे विमोचन आणि ऊसतोड कामगार मेळावा...