सूरत : शुक्रवारी मोठ्या पावसानंतर गुजरातच्या सूरत शहरात अनेक परिसरांमद्ये पाणी भरले आहे. भारतीय हवामान विभागाने आज शहरासाठी साधारण पणे मोठ्या पावसाबरोबरच आकाशात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला गुजरात क्षेत्रामध्ये वादळी वार्यासह मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे. सगळीकडे पाणी भरल्यामुळे सूरत शहरामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.














