नवी दिल्ली : भारतीय हवामान विज्ञान विभाग (आयएमडी) ने बुधवारी यंदा मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज व्यक्त केला.
आयएमडी ने सांगितले की, कोरोना वायरसमुळे झालेल्या लॉकडाउनला लक्षात घेता यंदा मान्सून अगदीच सामान्य असेल. देशाचे भू -विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी लाईव्ह स्ट्रिमिंग च्या माध्यमातून ही माहिती दिली की, यावर्षी मान्सून मोठ्या कालावधीपर्यंत 100 टक्के राहील. ही बाब शेती क्षेत्रासाठी महत्वपूर्ण आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.


















