नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याचे दोन लाख एक हजार साखर पोत्यांचे पूजन अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांचे हस्ते शनिवार दि.1 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कादवा सहकारी साखर कारखान्याचे सभासदांच्या वतीने कादवा कार्यस्थळावर भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘कादवा’चे चेअरमन श्रीराम शेटे असणार आहेत. कार्यक्रमास सर्व सभासद शेतकरी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन ‘कादवा’चे उपाध्यक्ष शिवाजी बस्ते, प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर व संचालक मंडळाने केले आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi नाशिक : कादवा साखर कारखान्याने ओलांडला २ लाख साखर पोत्यांचा टप्पा
Recent Posts
Fiji to launch toll-free helpline for sugarcane farmers
The Ministry of Multi-Ethnic Affairs and Sugar Industry is preparing to launch a toll-free helpline to support sugarcane farmers, aiming to respond to their...
फिजी: गन्ना किसानों के लिए चीनी उद्योग मंत्रालय टोल-फ्री हेल्पलाइन शुरू करेगा
सुवा : चीनी उद्योग मंत्रालय जल्द ही गन्ना किसानों के लिए एक टोल-फ्री हेल्पलाइन शुरू करेगा, जिसका उद्देश्य उनकी चिंताओं का कुशलतापूर्वक और समय...
Delhi govt drafts new logistics policy to cut pollution, decongest roads, and boost trade...
New Delhi : The Delhi government is preparing to launch its Logistics and Warehousing Policy 2025, with the draft already outlining measures that will...
साखर उद्योग टिकण्यासाठी एमएसपीमध्ये वाढ करण्याची गरज : कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील
कोल्हापूर : केंद्र शासनाने गाळप हंगाम २०२५- २६ साठी उसाची एफआरपी १५० रुपये प्रति टन वाढवून ३५५० रुपये केली. यामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा...
भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ : केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान
नवी दिल्ली : भारत आणि ब्रिटनने ऐतिहासिक मुक्त व्यापार करारा (FTA) बाबत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले की, हा करार भारतीय शेती...
‘विस्मा’च्या प्रयत्नांना यश; मळी, उसाच्या रसासह धान्यापासून इथेनॉल निर्मितीचा आदेश जारी : अध्यक्ष बी....
धाराशिव : केंद्र सरकारने २०१८ पासून धान्यापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी दिल्याने उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाना राज्यांत गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य आधारित...
India protected sensitive sectors like rice and sugar in FTA with UK: Piyush Goyal
Union Commerce Minister Piyush Goyal described the Free Trade Agreement (FTA) between India and the United Kingdom as a “fantastic” development, emphasizing that the...