नवी दिल्ली: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये बुधवारी अंतिम फेरीत 88.88 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्राने आपला देशबांधव किशोर जेना याला पराभूत करून सुवर्ण पदकाची कामगिरी केली. जेनाने अंतिम फेरीत एका क्षणी नीरजला त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम 86.77 मीटर थ्रोने मागे टाकले, परंतु नीरजने आपल्या हंगामातील सर्वोत्तम थ्रो नोंदवला. तत्पूर्वी, नीरज चोप्राने भाला फेकण्याचा शानदार पहिला प्रयत्न केला, परंतु तांत्रिक बिघाडामुळे तो प्रयत्न फॉल ठरला. नीरज चोप्राने 2018 मध्ये राष्ट्रकुल आणि आशियाई विजेतेपद पटकावले आहे. टोकियो ऑलिम्पिकने त्याला सुवर्णपदक मिळवून दिले. यानंतर त्याने 2022 मध्ये डायमंड लीगचा मुकुट आणि 2023 मध्ये जागतिक विजेतेपद पटकावले.
Recent Posts
कोल्हापूर : वारणा साखर कारखान्याने दर जाहीर न केल्याने स्वाभिमानीने रोखली ऊस वाहतूक
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे ऊस वाहतूक करणारी वाहने अडविली. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर...
कर्नाटक में चीनी मिलों ने अभी तक परिचालन शुरू नहीं किया; उद्योग के अस्तित्व...
नया चीनी सत्र 2025-26 1 अक्टूबर से शुरू हो गया है। हालांकि, देश के तीसरे सबसे बड़े चीनी उत्पादक राज्य कर्नाटक में चीनी मिलों...
‘ज़िम्मेदारी से काम लें, गन्ना किसानों से बातचीत करें’: प्रह्लाद जोशी ने कर्नाटक सरकार...
बेंगलुरु : केंद्रीय खाद्य, सार्वजनिक वितरण एवं उपभोक्ता मामलों के मंत्री प्रह्लाद जोशी ने गुरुवार को सिद्धारमैया के नेतृत्व वाली कर्नाटक सरकार से ज़िम्मेदारी...
કર્ણાટક: મંત્રી શિવાનંદ પાટીલે શેરડીના ભાવમાં ગતિરોધ દૂર કરવા માટે વિશ્વાસ વ્યક્ત કર્યો
બેલાગવી: ખાંડ મંત્રી શિવાનંદ પાટીલે શેરડીના ખેડૂતો અને મિલો વચ્ચેના મડાગાંઠને સમાપ્ત કરવા અને ભાવ નિર્ધારણ ના મુદ્દાને ખેડૂતોના પક્ષમાં ઉકેલવાનું વચન આપ્યું હતું....
BJP leader slams Siddaramaiah over sugarcane farmers’ protest, demands CM’s resignation
Bengaluru: BJP leader and Leader of Opposition in the Karnataka Legislative Assembly, R. Ashoka, on Friday launched a sharp attack on Chief Minister Siddaramaiah...
चीनी उद्योग देश के सकल घरेलू उत्पाद में दे सकता है तीन प्रतिशत का...
पुणे (महाराष्ट्र) : चीनी आयुक्त डॉ. संजय कोलते ने गुरुवार (6 जून) को पुणे के हयात रीजेंसी में भारतीय उद्योग परिसंघ (सीआईआई) द्वारा आयोजित...
सोलापूर : उसाला ३५०० रुपये उचल देण्याच्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’चा आंदोलनाचा इशारा
सोलापूर : चालू गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये उसाला पहिली उचल एकरकमी विनाकपात ३५०० रुपये प्रतिटन जाहीर करावा अशी मागणी माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या...











