पिलिभीत : बेकायदेशीर ऊस खरेदी आणि उसाचा तुटवडा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके दिवस-रात्र प्रवास करतील. कुठेही अवैध ऊस खरेदीचे प्रकरण उघडकीस आल्यास संशयितांवर गुन्हे नोंदवले जातील असा इशारा प्रशासनाने दिला आहे. उसाची बेकायदेशीर खरेदी-विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी बरेलीचे विभागीय ऊस अधिकारी, जिल्हा ऊस अधिकारी यांच्या स्तरावरून पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून अहोरात्र नजर ठेवली जात आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यात कुठेही बेकायदेशीरपणे ऊस खरेदीचे प्रकार निदर्शनास आल्यास संशयितावर गुन्हे नोंदवून कारवाई केली जाईल, असे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi उत्तर प्रदेशात आता ऊस माफियांची खैर नाही, कठोर कारवाई होणार
Recent Posts
Daily Sugar Market Update By Vizzie – 25/07/2025
ChiniMandi, Mumbai: 25th July 2025
Domestic Market
Domestic sugar prices were slightly higher
Domestic sugar prices have reported to be slightly higher across major markets, thanks to...
ISMA ने भारत द्वारा 20% एथेनॉल मिश्रण लक्ष्य हासिल करने पर प्रधानमंत्री मोदी के...
नई दिल्ली : भारतीय चीनी एवं जैव-ऊर्जा निर्माता संघ (ISMA) ने भारत सरकार को पेट्रोल में 20% एथेनॉल मिश्रण प्राप्त करने पर बधाई दी...
राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर, देशांतर्गत उत्पन्नात सहकार क्षेत्राचा वाटा तिप्पट करण्याचे ध्येय : केंद्रीय...
नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ चे प्रकाशन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री आणि सहकार धोरण...
नेपाल सरकार ने गन्ना सब्सिडी आधी कर हमारे साथ ‘विश्वासघात’ किया : किसानों का...
काठमांडू : सरकार ने राजकोष पर बढ़ते दबाव का हवाला देते हुए पिछले वित्तीय वर्ष की फसल के लिए गन्ना किसानों को दी जाने...
बीड : ट्वेंटी वन शुगर्सतर्फे उसावरील किडींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
बीड : ऊस पिकावर पांढरी माशी, पायरीला या किडींचा प्रादुर्भाव निदर्शनास येत आहे. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वरील गावांमध्ये ऊस पिकाची पाने...
ब्राज़ील: कैटज़ेन को Be8 के गेहूँ-से-एथेनॉल प्लांट के डिज़ाइन और तकनीक प्रदान करने के...
साओ पाउलो : बायोएथेनॉल तकनीक और इंजीनियरिंग में अग्रणी अमेरिकी कंपनी, कैटज़ेन इंटरनेशनल, इंक. ने घोषणा की कि उसे Be8 S.A. द्वारा रियो ग्रांडे...
महाराष्ट्र : सरकारकडून धान्यापासून इथेनॉल निर्मिती धोरणाला मान्यता; ‘विस्मा’कडून स्वागत
पुणे : केंद्र सरकारने मळीआधारित आसवनींना साखर, साखरेचा पाक, उसाचा रस, बी- हेवी मळी, सी- हेवी मळी यापासून इथेनॉल निर्मिती बरोबरच धान्यापासून इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन...