पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील गावडेवाडीत आज विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे २५ एकरातील ऊस जळून खाक झाला. आज सकाळी ही दुर्घटना घडली. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गावडेवाडीतील शेतकऱ्यांच्या शेतात लागलेली ही आग काही वेळातच पसरली. आग लागल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी तेथे धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीची माहिती प्रशासनाला आणि अग्निशामक दलाला देण्यात आली. ही आग विद्युततारांच्या शॉर्ट सर्किटमुळे झाले असल्याचे सांगण्यात येते. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi पुणे : आंबेगावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे २५ एकरातील ऊस जळून खाक
Recent Posts
Piyush Goyal meets US Secretary Howard Lutnick for a mutually beneficial India-US trade agreement
Union Minister of Commerce and Industry Piyush Goyal recently met with U.S. Secretary of Commerce Howard Lutnick to explore the potential for a mutually...
Global crude prices to trade with a downward bias in 2025 in range of...
New Delhi : Global crude oil prices are likely to trade with a downward bias in 2025, according to a recent report by ICICI...
Sensex, Nifty climb after flat start
Mumbai (Maharashtra): Benchmark stock indices staged a strong recovery after a flat start on Friday morning, showing signs of volatility mainly due to uncertain...
Morning Market Update – 23/05/2025
Yesterday’s closing dated – 22/05/2025
◾London White Sugar #5 (SWQ25) – 488.10s (-9.60)
◾NYBOT Raw Sugar #11 (SBN25) – 17.40s (-0.30)
◾USD/BRL- 5.7160 (+0.0702)
◾USD/INR – 85.813 (-0.154)
◾Corn...
गेल्या दोन दशकांत किरकोळ गुंतवणूकदारांनी FPI पेक्षा जास्त गुंतवणूक केली: NSE चे MD आणि...
मुंबई : गेल्या २० वर्षांत प्रथमच छोट्या किंवा किरकोळ गुंतवणूकदारांनी थेट किंवा म्युच्युअल फंडांद्वारे, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांपेक्षा (एफपीआय) जास्त पैसे गुंतवले आहेत,” असे राष्ट्रीय...
उत्तर प्रदेश: अधिकारियों को तूफान और बारिश के मद्देनजर फसल क्षति का आकलन करने...
लखनऊ : उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने तूफान, बारिश और ओलावृष्टि के मद्देनजर संबंधित जिलों के अधिकारियों को पूरी तत्परता से राहत...
पुणे : छत्रपती कारखाना झाला आता ‘माळेगाव’च्या सत्तेसाठी मोर्चेबांधणी सुरु
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात विरोधकांशी युती की...