लातूर : २०२३ – २४ गळीत हंगामासाठी येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन माजी मंत्री, कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, सचिन दाताळ, अशोकराव काळे, तात्यासाहेब देशमुख, वसंत उफाडे, बंकट कदम, सदाशिव कदम, अनिल दरकसे, सुर्यकांत पाटील, बाबुराव जाधव, कैलास पाटील, नवनाथ काळे आदिसह अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Recent Posts
Public health experts propose “Fairness Formula” to ensure India’s food labeling policy is based...
As the Food Safety and Standards Authority of India (FSSAI) races against a Supreme Court deadline to analyse over 14,000 public comments on front-ofpack...
Daily Sugar Market Update By Vizzie -29/8/2025
ChiniMandi, Mumbai: 29th Aug 2025
Domestic Market
Domestic sugar prices were reported weak
Domestic sugar prices in major markets have been reported to be weak on dull...
ट्रम्प यांचे शुल्क भारतासाठी सावधानतेचा इशारा : अमिताभ कांत
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीनतम कर निर्णय हे भारतासाठी सावधानतेचा इशारा आहेत, असे नीती आयोगाचे माजी सीईओ आणि भारताचे माजी...
सांगली : वसंतदादा साखर कारखान्याची जमीन विकू देणार नाही – शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचा...
सांगली : दत्त इंडिया कंपनीकडून दोन वर्षांच्या हप्त्याची रक्कम रुपये ५८ कोटी न मिळाल्याने वसुलीसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वसंतदादा साखर कारखान्याची चार...
IMD ने अगले 3-4 दिनों तक पंजाब और हरियाणा में भारी बारिश का अनुमान...
चंडीगढ़ (पंजाब): भारतीय मौसम विज्ञान विभाग (IMD) ने अनुमान लगाया है कि, अगले तीन से चार दिनों तक पंजाब और हरियाणा में मानसून की...
નવી ખાંડ મિલ યોજનાઓ ફીજીમાં રોજગાર અને ગ્રામીણ વિકાસની આશાઓ જગાડે છે
સુવા: ફીજીના ખાંડ ઉદ્યોગને પરિવર્તિત કરવા અને ગ્રામીણ વિસ્તારોમાં વધુ રોજગારીની તકો ઊભી કરવા માટે ઇન્ટરનેશનલ સોસાયટી ઓફ સુગરકેન ટેક્નોલોજિસ્ટ્સ (ISSCT) ના શતાબ્દી પરિષદમાં...
બ્રાઝિલમાં તીવ્ર ગરમી શેરડીના પાકને અસર કરી શકે છે: રિપોર્ટ
સાઓ પાઉલો: બ્રાઝિલનું સાઓ પાઉલો રાજ્ય, જે દેશના કુલ શેરડીના લગભગ અડધા ઉત્પાદન કરે છે, આગામી અઠવાડિયે મુખ્ય ઉત્પાદક વિસ્તારોમાં તીવ્ર ગરમી અને શુષ્ક...