पुणे: साखर सहसंचालक(प्रशासन)मंगेश तिटकारे यांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तिटकारे यांनी २४ जुलै रोजी ‘एमसीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ‘एमसीडीसी’चे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी काम पहिले.आकरे यांची पुण्यात रिक्त असलेल्या अपर निबंधक (सहकारी संस्था:तपासणी व निवडणुका) या पदावर बदली करण्यात आली आहे. तिटकारे यांचा कार्यकाल त्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे गाजला. या काळात आपल्या पदाची जबाबदारी उत्तमपणे सांभाळतानाच त्यांनी साखर उद्योगावर लिहिलेली पुस्तके गाजली. समग्र साखर उद्योगाचा आढावा घेणारे‘इक्षुदंड ते इथेनॉल’या पुस्तकाचेही ते सहलेखक आहेत.
Home Marathi Indian Sugar News in Marathi साखर सहसंचालक तिटकारे बनले‘एमसीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक
Recent Posts
Daily Sugar Market Update By Vizzie – 13/10/2025
ChiniMandi, Mumbai: 13th Oct 2025
Domestic Market
Domestic sugar prices were stable
After quoting weak for the last 2-3 sessions, domestic sugar prices in the major markets...
पीएम गति शक्ति से लॉजिस्टिक्स लागत में कमी आ रही है: मंत्री पीयूष गोयल
नई दिल्ली : केंद्रीय वाणिज्य एवं उद्योग मंत्री पीयूष गोयल ने सोमवार को कहा कि, सरकार के महत्वाकांक्षी पीएम गति शक्ति मिशन, जिसका उद्देश्य...
PM Modi meets Canadian FM Anand, stresses enhanced cooperation in trade, energy, technology
New Delhi : Prime Minister Narendra Modi on Monday met visiting Canada's Foreign Minister Anita Anand and discussed the significance of enhanced cooperation between...
ISMA અને NFCSF હાલ માટે ખાંડ ઉત્પાદન અંદાજ જાળવી રાખે છે; ટૂંક સમયમાં વધુ...
જેમ જેમ ચોમાસુ 2025 સમાપ્ત થાય છે, તેમ તેમ દેશમાં શેરડી ઉગાડતા બીજા ક્રમના રાજ્ય મહારાષ્ટ્રને પુષ્કળ સમસ્યાનો સામનો કરવો પડી રહ્યો છે. રાજ્યમાં...
2G एथेनॉल फीडस्टॉक के लिए भारत की स्थिति संभावित रूप से बहुत लाभप्रद :...
‘चीनीमंडी’ के संपादक प्रकाश झा के साथ एक विशेष साक्षात्कार में, नोवोनेसिस में मार्केटिंग और रणनीति, घरेलू देखभाल और औद्योगिक जैव समाधान के उपाध्यक्ष,...
પ્રધાનમંત્રી ગતિ શક્તિ લોજિસ્ટિક્સ ખર્ચ ઘટાડી રહી છે, જેનાથી ભારતની સ્પર્ધાત્મકતામાં વધારો થઈ રહ્યો...
નવી દિલ્હી]: કેન્દ્રીય વાણિજ્ય અને ઉદ્યોગ મંત્રી પીયૂષ ગોયલે સોમવારે જણાવ્યું હતું કે સરકારના મહત્વાકાંક્ષી પ્રધાનમંત્રી ગતિ શક્તિ મિશન, જેનો હેતુ ભારતના માળખાગત સુવિધામાં...
महाराष्ट्र : उसाच्या भरपाईसाठी पूर्ण पीक पाण्याखाली जाण्याची अट; फारशी नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता...
सोलापूर : अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्यांना सरसकट मदतीची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी पाच दिवस ऊस व फळ बागांच्या शेंड्यापर्यंत पाणी असेल...