सेन्सेक्स ५७५ अंकांनी वधारला, तर निफ्टी २५,३०० च्या वर बंद

मुंबई : १५ ऑक्टोबर रोजी भारतीय शेअर बाजार निर्देशांक चांगलेच वधारले.सेन्सेक्स ५७५.४५ अंकांनी वधारला आणि ८२,६०५.४३ वर बंद झाला, तर निफ्टी १७८.०५ अंकांनी वधारून २५,३२३.५५ वर बंद झाला.बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, ट्रेंट, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स हे शेअर्स सर्वात जास्त वधारले, तर इन्फोसिस, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, अ‍ॅक्सिस बँकमध्ये घसरण पहायला मिळाली.मंगळवारच्या ८८.७९ च्या तुलनेत बुधवारी भारतीय रुपया ७२ पैशांनी वधारून ८८.०७ प्रति डॉलरवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here