कोल्हापूर : कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्यावतीने २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला एकरक्कमी प्रति टन ३,१०० रुपये एफआरपी दिली जाणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. घोरपडे म्हणाले की, चालू गळीत हंगामामध्ये गळीतास येणाऱ्या ऊसासाठी ही एफआरपीची रक्कम विनाकपात एक रकमी देण्यात येणार आहे. हंगाम संपल्यानंतर महसूल विभागाच्या तपासणीनुसार जो आर. एफ. एस. दर असेल, तो देण्यास कारखाना कटिबद्ध आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी आपला पिकवलेला सर्व ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक युवराज पाटील, बॉबी माने, सचिन मगदूम, सुनील मगदूम, राजू पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.
Recent Posts
उत्तर प्रदेश : उसासह तेलबिया, डाळींचे आंतरपिक घेण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शेतकऱ्यांना आवाहन
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये आंतरपीक एक अभियान म्हणून राबविले गेले तर ते शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक पटींनी वाढवू शकते. शेतकऱ्यांनी उसासह तेलबिया आणि डाळींचे आंतरपीक...
Uttarakhand : Bus carrying 30 passengers falls in deep gorge, SDRF launches rescue op
Dehradun (Uttarakhand): A Himachal Roadways bus met with an accident on Tuesday in the remote area of Kwanu-Meenus Road in Kalsi in Uttarakhand's Dehradun...
Brazil: Sugar processors likely to focus on ethanol
New York: Brazil’s sugarcane processors have fallen behind in hedging their output for the 2026/27 season, which starts in April, and are expected to...
सोलापूर : विरोधकांनी जकराया साखर कारखान्याच्या शेजारी १० काटे उभारावेत – अध्यक्ष सचिन जाधव...
सोलापूर : जकराया शुगरच्या शेजारी दुसरा काटा उभा करण्याचे वक्तव्य करणाऱ्या विरोधकांना जकराया शुगरचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी एकच काय दहा काटे उभा करण्याचे...
पुणे : जिल्ह्यात ‘बारामती ॲग्रो’ गाळपात सर्वात पुढे, सोमेश्वर कारखाना उताऱ्यात पहिल्या क्रमांकावर
पुणे : जिल्ह्यात आजपर्यंत सर्व साखर कारखान्यांनी एकूण १ कोटी ९ लाख ४१ हजार ८१६ मेट्रिक टन गाळप केले आहे. सहकारी व खासगी साखर...
APNU says GuySuCo loses US$1.14 per pound of sugar
The state-owned Guyana Sugar Corporation (GuySuCo) is producing sugar at a cost far above its selling price, opposition agriculture spokesperson Vinceroy Jordan told the...
सोलापूर जिल्ह्यात एक कोटी ३७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील खाजगी आणि सहकारी अशा ३४ साखर कारखान्यांकडून आतापर्यंत १ कोटी ३७ लाख ३८ हजार ६८० मेट्रिक टन उसाचे गाळप करून...
इस्वातिनी : E4.18 मिलियन के पर्यावरण बजट से मज़ासेनी गन्ना परियोजना को सहायता
एमबाबेन : लोसिथो इन्वेस्टमेंट (Pty) Ltd ने होहो क्षेत्र के मज़ासेनी में प्रस्तावित 200-हेक्टेयर कमर्शियल गन्ना प्लांटेशन के लिए E4.18 मिलियन का पर्यावरण प्रबंधन...
US-India trade deal to benefit businesses, workers, consumers of both countries: US-India Strategic Partnership...
Washington DC : The US-India Strategic Partnership Forum (USISPF) has welcomed the announcement of an India-US trade deal, stating that the agreement between the...
India-US deal to boost Indian rice exports, restores competitiveness parity with Thailand, Pakistan: IREF
New Delhi : The India-US trade deal restores parity for Indian rice exports with key competing origins such as Thailand and Pakistan, giving a...














