पुणे : राज्यातील गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी राज्यातील काही साखर कारखानदारांनी सोमवारी सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याकडे केली. उद्या होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत 1 नोव्हेंबरवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने किमान २० ते २५ टक्के उत्पादन घटणार आहे. कर्नाटकमध्येही एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु होणार असून आपल्याकडे हंगाम उशिरा सुरु झाल्यास दरम्यानच्या काळात सिमाभागातील कारखान्याकडून महाराष्ट्रातील उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला बसू शकतो. त्यामुळे कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ही 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु करावा, अशी मागणी कारखानदारांनी मंत्री वळसे- पाटील यांच्याकडे केली.
Home Marathi Indian Sugar News in Marathi गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याची कारखानदारांची सहकार मंत्र्यांकडे मागणी
Recent Posts
Sugar industry urges Government to extend export permission till 31st December
The Government permitted sugar exports of 1 million tonnes during the current 2024-25 sugar season. However, with the season ending in two months, the...
ESY 2024–25: Ethanol blending reaches 18.84% in Maharashtra, 18.95% in Gujarat till June
Minister of State in the Ministry of Petroleum and Natural Gas, Suresh Gopi, informed the Rajya Sabha about the progress of ethanol blending in...
Supreme Court issues notices to Centre, states on PIL for mandatory display of quality...
New Delhi : The Supreme Court on Monday issued notice to Centre and states on a PIL seeking to declare that consumers have a...
Sensex ends 443 points higher, Nifty nears 25,100
Indian equity indices ended on a strong note on July 21.
Sensex ended 442.62 points higher at 82,200.34, whereas Nifty concluded 122.30 points up at...
पाकिस्तान शुगर मिल्स एसोसिएशन ने उद्योग को पूरी तरह से नियंत्रणमुक्त करने की मांग...
इस्लामाबाद : पाकिस्तान शुगर मिल्स एसोसिएशन (PSMA) ने संघीय सरकार से चीनी उद्योग को पूरी तरह से नियंत्रणमुक्त करने का आह्वान किया है। उनका...
अहिल्यानगर : न्यायालयाच्या आदेशानुसार पारनेर साखर कारखान्यातील साहित्याचा पंचनामा
अहिल्यानगर : पारनेर साखर कारखान्यातील सुमारे दीडशे कोटी रुपयांचे साहित्य चोरीला गेले असल्याचा आरोप पारनेर कारखाना बचाव कृती समितीच्या सदस्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. शुक्रवारी...
પોલીસે સહારનપુર અને ગોરખપુર સાથે જોડાયેલા ઇથેનોલ ચોરી રેકેટ પર પર્દાફાશ કર્યો
સહારનપુર: પોલીસે ઇથેનોલ ચોરી અને ગેરકાયદેસર રીતે વેચવામાં સંડોવાયેલી ગેંગ પર કડક કાર્યવાહી કરી છે, આ નેટવર્ક સહારનપુર અને ગોરખપુર સાથે જોડાયેલા હોવાનું કહેવાય...