नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, पीएम किसान निधीचा १७ वा हप्ता जारी करण्यासाठीच्या पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली. या निधीचा फायदा देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना होईल. अंदाजे २०,००० कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी वितरित केले जातील. या फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “आमचे सरकार शेतकरी कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाइल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. आगामी काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे.”
Home Marathi Agri Commodity News in Marathi केंद्रातील नवीन सरकार ने पहिला निर्णय घेतला शेतकरी हिताचा
Recent Posts
“We increased production, reduced input costs, ensured better prices”: Shivraj Chouhan highlights Agri boom...
New Delhi: Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan on Tuesday highlighted the government's efforts to boost agricultural productivity and promote diverse farming practices, including...
लातूर : सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजमध्ये रोलरपूजन, सहा लाखांहून अधिक टन ऊस गाळपाचे...
लातूर : उजना येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज कारखान्याच्या वतीने वर्ष २०२५ - २६ च्या गळीत हंगामासाठी नियोजन सुरू झाले आहे. कारखान्यात सोमवारी...
पुणे : यशवंत साखर कारखान्यामधील गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन
पुणे : हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर २०११ पासून नियुक्त करण्यात आलेले प्रशासक, बँकेचे अवसायक व विद्यमान संचालक मंडळ यांनी आपले...
सातारा : जिल्ह्यात यंदा गाळपासाठी सव्वा लाख हेक्टर ऊस उपलब्ध, हार्वेस्टरद्वारे तोडणीवर राहणार भर
सातारा : जिल्ह्यात यावर्षीच्या गळीत हंगामासाठी तब्बल एक लाख १४ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. गेल्या वर्षी तीन महिन्यांतच हंगाम संपला होता. यावेळेस मात्र,...
महाराष्ट्र : ऊस आणि धान्याधारित इथेनॉल उत्पादन दरांमध्ये सात रुपयांचा फरक, साखर कारखान्यांची होणार...
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने धान्यापासून इथेनॉल निर्मिती केल्यास त्याचा दर प्रतिलिटर ७२ रुपये, उसाच्या रसापासून ६५ रुपये, बी-हेवी मळीपासून केल्यास ६१ रुपये आणि...
ઓગસ્ટ 2025 માટે 22.5 લાખ ટન માસિક ખાંડનો ક્વોટા જાહેર કરવામાં આવ્યો
નવી દિલ્હી: ખાદ્ય મંત્રાલયે સોમવારે ઓગસ્ટ 2025 માટે 22.5 લાખ મેટ્રિક ટન માસિક ખાંડનો ક્વોટા જાહેર કર્યો છે, જે ઓગસ્ટ 2024 માટે ફાળવવામાં આવેલા...
पेट्रोल विक्रीची सुविधा असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या सर्व किरकोळ आउटलेटमध्ये E20 पेट्रोल उपलब्ध...
नवी दिल्ली : स्वच्छ इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या...