अंबड :ग्रामीण भागातील शेतकरी आई वडील मुलींवर उच्च शिक्षणासाठी विश्वास न ठेवता लग्न लावून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात.काळानुसार मुलींवर विश्वास ठेवायला शिका.मुली यश खेचून आणत समाजात तुमची मान उंचावतील, असे प्रतिपादन सोनाली विक्रम मिसाळ-सानप यांनी केले. अंबड तालुक्यातील भगवाननगर येथील ऊसतोड कामगाराची मुलगी सोनाली विक्रम मिसाळ – सानप हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे राज्य करनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सोनाली बोलत होत्या.सोनाली यांची ग्रामस्थांनी मिरवणूक काढली. नंतर एका छोटेखानी समारंभात सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी सानप, हभप अभिमन्यू खाडे, अशोकराव चिमणे, विष्णू लाड, सोमनाथ बडे, रमेश सुरवसे, पांडुरंग मिसाळ, विक्रम मिसाळ, नवनाथ लाड यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Recent Posts
कोल्हापूर जिल्ह्यात उसावर तांबेरा, मावा किडीचा प्रादुर्भाव
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात उसावर तांबेरा, मावा किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा सामान करावा लागला. सततचा पाऊस, नद्यांना आलेला...
कर्नाटक सीमावर्ती जिलों से गन्ना खरीद: महाराष्ट्र के मिलर्स की पेराई सीजन जल्दी शुरू...
कोल्हापुर : महाराष्ट्र के सीमावर्ती जिलों, मुख्यतः कोल्हापुर, सांगली, सोलापुर और लातूर के चीनी मिलर्स ने इस साल पेराई सीजन जल्दी शुरू करने की...
फिजी: चीनी उद्योग मंत्रालय ने लागत-आधारित परिचालन योजना लॉन्च की
सुवा : बहुजातीय मामलों और चीनी उद्योग मंत्रालय ने एक ऐतिहासिक क्षण को चिह्नित किया जब चीनी उद्योग मंत्री चरण जीत सिंह ने आधिकारिक...
चीनी उत्पादकता में वियतनाम क्षेत्र में कर रहा है प्रगति
हनोई : वियतनाम ने 2024-2025 के फसल मौसम के दौरान चीनी उत्पादकता में क्षेत्रीय अग्रणी के रूप में अपनी स्थिति बनाए रखी है, प्रति...
महाराष्ट्र: 28 मिलों के खिलाफ ‘आरआरसी’ कार्रवाई; 54 मिलों ने अगस्त के अंत तक...
कोल्हापुर: अगला गन्ना पेराई सत्र निकट आने के बावजूद, अगस्त के अंत तक राज्य की 54 मिलें गन्ना किसानों को 'एफआरपी' राशि का भुगतान...
नेपाल: सोशल मीडिया पर प्रतिबंध को लेकर हिंसक झड़पों में 10 लोगों की मौत;...
काठमांडू : नेपाल सरकार द्वारा फेसबुक, एक्स (पूर्व में ट्विटर) और यूट्यूब सहित सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर प्रतिबंध लगाने के विरोध में हज़ारों प्रदर्शनकारी...
उत्तर प्रदेश : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी युनिक कोड, फसवणुकीला बसणार आळा
महाराजगंज : शेतकरी असल्याचे भासवून कवडीमोल किमतीत ऊस खरेदी करून तो ऊस कारखान्यांना जादा दरात विकून कमाई करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली...