बागपत : शेतकऱ्यांनी ऊस तोडून गुऱ्हाळघरांना विक्री करण्यास सुरुवात केली आहे. उसाला ३०० व ३२५ रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. याबाबत अमर उजालामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डोघाट, टिकरी, दाहा, ढिकौली, संकलपुठी, सिखेडा, खट्टा प्रल्हादपूर, औगटी, मन्सूरपूर आदी गावांमध्ये क्रशर सुरू झाले आहेत. ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखानदार उसाचे पैसे वेळेवर देत नाहीत. त्यामुळे क्रशरला ऊस देऊन बटाटा, मोहरी या पिकांची लागवड करता येते. अनेक साखर कारखानदारांनी गेल्यावर्षीची ऊसाची बिले अद्याप दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांनी क्रशरवर ३२५ रुपये प्रती क्विंटलने ऊस विकला जात आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi उत्तर प्रदेश: बागपतमध्ये गुऱ्हाळघरे सुरू, प्रती क्विंटल ३०० व ३२५ रुपये...
Recent Posts
Saharanpur: Sugar mills receive warning of FIR over delayed cane payments
Saharanpur, Uttar Pradesh: Amid growing concerns over delays in sugarcane payment to farmers, the district administration has taken a tough stand against sugar mills....
भारत के E30 एथेनॉल मिश्रण लक्ष्य को प्राप्त करने के लिए मक्का उत्पादन में...
भारत में मक्के की मांग में एथेनॉल के प्रमुख योगदान के रूप में उभरने के साथ, नीति निर्माता, शोधकर्ता और उद्योग जगत के नेता...
मध्य प्रदेश में एथेनॉल, खाद्य प्रसंस्करण और अन्य क्षेत्रों में निवेश की रुचि बढ़ी
लुधियाना की अपनी यात्रा के दौरान, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ने पंजाब के प्रमुख उद्योगपतियों के साथ व्यक्तिगत बैठकें कीं, जिसमें उन्होंने मध्य प्रदेश...
सोलापूर : थकीत ऊस बिले देण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित
सोलापूर : धाराशिव जिल्ह्यातील निलेगाव येथील शेतकऱ्यांनी धोत्री येथील गोकुळ शुगरने २०२४- २५ च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाचे पैसे अजूनही दिलेले नाहीत, असा...
No major sell-off in Dollar assets expected despite global tariff tensions: Experts
New Delhi: As global trade tensions rise with the return of high tariffs under US President Donald Trump's policy, questions are being raised on...
जागतिक बाजारातील अस्थिरतेचा फटका : देशातून फक्त आठ लाख टनच साखर निर्यातीची शक्यता
कोल्हापूर : तीन वर्षांपूर्वी विक्रमी सुमारे शंभर लाख टन साखर करणाऱ्या देशाला यंदा परवानगी दिलेली दहा लाख टन साखरही निर्यात करणे मुश्कील होऊन बसले...
सातारा : किसन वीर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार असल्याची खासदार नितीन पाटील यांची...
भुईंज : येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन खासदार पाटील व त्यांच्या पत्नी प्रतिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी...