लखनौ : उत्तर प्रदेशातील आगामी गळीत हंगाम २०२४-२५ साठी उसाची देयके वेळेवर आणि सुरळीतपणे केली जातील आणि कोणतीही थकबाकी नसेल याची खात्री ऊस विभाग करीत आहे. यासाठी विभाग अनेक ठोस पावले उचलत आहे.ऊस विभागाने २०२४-२५च्या गाळप हंगामासाठी कॅश क्रेडिट लिमिट (CCL) मंजुरीसाठीचे अर्ज बँकांकडे वेळेवर पाठवण्याचे निर्देश साखर कारखानदारांना दिले आहेत. विभागाच्या म्हणण्यानुसार,गेल्या गळीत हंगामात ८६ साखर कारखान्यांना बँकांकडून सीसीएल मंजूर झाले होते आणि सीसीएलच्या मान्यतेने ऊस दराच्या पेमेंटमध्ये सुलभता येईल.
Home  Marathi  Indian Sugar News in Marathi  उत्तर प्रदेश : साखर कारखान्यांना कॅश क्रेडिट लिमिट मंजुरी (CCL) मिळण्यासाठी कठोर...
Recent Posts
India’s consumption outlook brightens as reforms, rural demand set stage for Q3 revival: BoB...
                    New Delhi: India's consumption demand is poised for a strong rebound in the coming quarter, driven by the twin engines of rural recovery and...                
            कोल्हापुर शहर में सुबह 6 बजे से रात 10 बजे तक गन्ना वाहनों पर...
                    कोल्हापुर : शहर की यातायात शाखा ने 2025-26 के पेराई सत्र के लिए गन्ना कारखानों तक ले जाने वाले सभी वाहनों के लिए नए...                
            कर्नाटक : खानापुरात रयत संघटनेचे रास्ता रोको आंदोलन, लैला शुगर्सतर्फे ३१०० रुपये उचल जाहीर
                    बेळगाव : अखिल कर्नाटक रयत संघटनेच्यावतीने खानापूर येथील बसवेश्वर सर्कल-जांबोटी क्रॉस येथे चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी लैला शुगर्सचे एम. डी....                
            कर्नाटक : ऊस दर आंदोलनामुळे बेळगाव जिल्ह्यात हंगाम लांबणीवर, शेतकरी दरासाठी आक्रमक
                    बेळगाव : जिल्ह्यातील २९ साखर कारखान्यांपैकी कोणत्याही साखर कारखान्यात गळीत हंगाम सुरू करण्यात आला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. काही साखर कारखान्यांकडून गाळप...                
            ઉત્તર પ્રદેશમાં 21 ખાંડ મિલોએ શેરડીનું પિલાણ શરૂ કર્યું
                    ઉત્તર પ્રદેશમાં ચાલુ 2025-26 પિલાણ સીઝન માટે કામ શરૂ થઈ ગયું છે. રાજ્યની 53 ખાંડ મિલોએ શેરડી ખરીદી માટે ઇન્ડેન્ટ જારી કર્યા છે.
રાજ્યના શેરડી...                
            कर्नाटकातील शेतकरी योग्य दरासाठी आक्रमक : माजी खासदार राजू शेट्टी यांची आदोलनस्थळी भेट
                    बेळगाव : यंदा कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या उसाची खरी किंमत कळली आहे. सध्या कारखानदार साखळी करून ऊस दराबाबत फसगत करण्याचा घाट घालत असून...                
            જગદીશ શેટ્ટર શેરડીના ખેડૂતોના વિરોધ પ્રદર્શનને સમર્થન આપે છે
                    બેલાગવી: સાંસદ જગદીશ શેટ્ટરે સોમવારે મુદલગી તાલુકાના ગુરલાપુર ચોકડી પર શેરડીના લઘુત્તમ ભાવ 3,500 રૂપિયાની માંગણી સાથે સતત પાંચમા દિવસે વિરોધ પ્રદર્શન કરી રહેલા...                
            











