गंगापूर : गंगापूर साखर कारखान्याने यंदा तीन लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती ‘जयहिंद शुगर’चे महाव्यवस्थापक अविनाश शिंदे यांनी दिली. जयहिंद शुगर संचलित गंगापूर कारखान्याच्या रोलर पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. रोलर पूजन कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील- डोणगावकर यांच्या हस्ते झाले. शिंदे म्हणाले, नोव्हेंबर महिन्यात कारखान्याच्या गाळप हंगामाला प्रारंभ होणार आहे. गेली अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या गंगापूर कारखान्यात सध्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मशिनरी बसविण्याचा कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Recent Posts
Morning Market Update – 30/09/2025
Yesterday’s closing dated – 29/09/2025
◾London White Sugar #5 (SWZ25) – 460.40s (-0.60)
◾NYBOT Raw Sugar #11 (SBV25) – 15.80s (-0.07)
◾USD/BRL- 5.3180 (-0.0246)
◾USD/INR – 88.728 (+0.071)
◾Corn...
Nifty, Sensex open flat; FII selling and lack of clarity on India-US deal weigh...
New Delhi: The Indian stock markets opened on a flat but positive note on Tuesday, with both benchmark indices trading in green amid persistent...
महाराष्ट्र : अतिवृष्टीमुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम उशिराने सुरु होण्याची शक्यता; मंत्रालयात मंगळवारच्या मंत्री...
पुणे : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गाळप हंगाम नेमका कधी सुरु होणार ? याकडे साखर उद्योगाच्या नजर लागल्या आहेत. सुरुवातीस 15 ऑक्टोंबरला हंगाम सुरु करण्याची...
एथेनॉल को बढ़ावा: उत्तम डिस्टिलरीज़ अपनी डिस्टिलरी क्षमता को 160 किलोलीटर प्रतिदिन तक बढ़ाएगी
उत्तम शुगर मिल्स लिमिटेड की सहायक कंपनी उत्तम डिस्टिलरीज़ लिमिटेड (यूडीएल) के निदेशक मंडल ने डिस्टिलरी क्षमता को 40 किलोलीटर प्रतिदिन से बढ़ाकर 160...
इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा...
सोलापूर : इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी अकलूज (जि. सोलापूर)...
पुणे : भीमा पाटस कारखाना शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार -अध्यक्ष, आमदार कुल यांची माहिती
पुणे : भीमा पाटस साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. कारखान्याची ४३वी वार्षिक सभा शनिवारी पाटस येथे झाली. कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल...
द एथेनॉल मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ऑफ इंडिया और द डिस्टिलर्स एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र दोनों की...
सोलापुर : द एथेनॉल मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ऑफ इंडिया और द डिस्टिलर्स एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र इन दोनों संगठनों की वार्षिक आम बैठक" रविवार, 28 सितंबर...