कोल्हापूर : अथणी शुगर्स बांबवडे शाहूवाडी युनिटने प्रतिटन ३२०० रुपयाप्रमाणे नोव्हेंबर अखेरपर्यंतची सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली. गळीत हंगामाचा प्रारंभ नोव्हेंबर महिन्यात झाला. गतवर्षी कारखान्याचे विस्तारीकरण केले असून, गाळप क्षमता २५०० मे. टन प्रतिदिनवरून ५५०० मे. टन प्रतिदिन केली आहे. या वर्षी कारखाना चालू होण्यास थोडा विलंब झाला तरी ३० दिवसांत ८८९३० मे. टन गाळप पूर्ण करत सरासरी साखर उतारा १०.२० टक्केने ८१५२० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. चालू गळीत हंगामास पावसामुळे थोडा विलंब झाला आहे. तरी ऊस पुरवठाधारक शेतकरी, तोडणी, ऊस वाहतूकदार यांनी गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून उच्चांकी ६ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, युनिट हेड रवींद्र देशमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी कंत्राटदार, वाहतूकदार उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi ‘अथणी-बांबवडे’ची ३२०० प्रमाणे बिले जमा : कार्यकारी संचालक योगेश पाटील
Recent Posts
भारत ने ब्रिटेन के साथ मुक्त व्यापार समझौते में चावल और चीनी जैसे संवेदनशील...
नई दिल्ली : केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल ने भारत और यूनाइटेड किंगडम के बीच मुक्त व्यापार समझौते (FTA) को एक "शानदार" घटनाक्रम बताया...
अहिल्यानगर : डॉ. तनपुरे कारखान्याला शक्य ती मदत करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
अहिल्यानगर : डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरळीतपणे चालण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. हा कारखाना मी चालविण्यासाठी घ्यावा, अशी मागणी केली जात...
राष्ट्रीय सहकारिता नीति 2025, चीनी सहकारी समितियों को एथेनॉल उत्पादन के लिए करेगी प्रोत्साहित
नई दिल्ली : केंद्रीय गृह मंत्री एवं सहकारिता मंत्री अमित शाह ने हाल ही में नई दिल्ली में राष्ट्रीय सहकारिता नीति - 2025 का...
कोल्हापूर : ‘गोडसाखर’च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना २ कोटी ३४ लाख देण्याचा न्यायालयाचा आदेश
कोल्हापूर : कोल्हापूर कामगार न्यायालयाचे न्या. एन. ए. मालुंजकर यांनी गडहिंग्लज तालुका आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) सेवेतून २०१४ पासून निवृत्त झालेल्या १०२...
पुणे – नीरा-भीमा कारखाना सहा लाख टन ऊस गाळप करणार : अध्यक्षा भाग्यश्री पाटील
पुणे : नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी पंचविसाव्या ऊस गळीत हंगामासाठी ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्याच्या यंत्रणांची...
NHC Foods signs MoU with Lotmor Brands; aims to capture growing demand for quality...
NHC Foods Limited, a leading exporter of agricultural commodities and spices, has entered into a strategic Memorandum of Understanding (MoU) with Lotmor Brands, marking...
पाकिस्तान: कमिश्नर ने चीनी का थोक मूल्य 170 रुपये, खुदरा मूल्य 173 रुपये तय...
कराची : कराची कमिश्नर द्वारा रविवार को जारी अधिसूचना के अनुसार, चीनी का थोक मूल्य 170 रुपये प्रति किलोग्राम और खुदरा मूल्य 173 रुपये...