नवी दिल्ली : नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी (NFCSF) यांच्यामार्फत दिनांक ४ जून ते १२ जून २०२३ या कालावधीसाठी ब्राझील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘साखर आणि जैव इंधन’ याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्याची सुरुवात ४ जून पासून झाली. या दौऱ्यात शिष्टमंडळ साखर आणि जैव उद्योगातील नवनवे तंत्रज्ञान, साखर आणि इथेनॉल उत्पादनातील घडामोडी, त्याचा भारतातील साखर उद्योगासाठी कसा वापर करता येईल, याचा अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर हे शिष्टमंडळ ब्राझीलमधील मोठमोठ्या साखर उद्योगांना भेटी देणार आहे. या दौऱ्यात नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, भाजपचे नेते, कोल्हापूरच्या शाहू उद्योग समूहाचे मार्गदर्शक समरजीतसिंहराजे घाटगे यांच्यासह देशातील साखर उद्योग क्षेत्रात काम करणार्या विविध प्रतिनिधींचा समावेश आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi NFCSF चे शिष्टमंडळ ‘साखर आणि जैव इंधन’ विषयाच्या अभ्यासासाठी ब्राझील दौऱ्यावर
Recent Posts
ભારતમાં વાંસ આધારિત ઇથેનોલ પ્રોજેક્ટ માટે જાપાન લગભગ $408 મિલિયનનું ભંડોળ આપશે: રિપોર્ટ
નવી દિલ્હી: નિક્કી એશિયા અનુસાર, જાપાન ભારતમાં બાયોફ્યુઅલ પ્રોજેક્ટ માટે જાહેર અને ખાનગી ભંડોળમાં 60 અબજ યેન (લગભગ $408 મિલિયન) સુધીનું ભંડોળ આપશે જે...
નવી ખાંડ મિલ યોજનાઓ ફીજીમાં રોજગાર અને ગ્રામીણ વિકાસની આશાઓ જગાડે છે
સુવા: ફીજીના ખાંડ ઉદ્યોગને પરિવર્તિત કરવા અને ગ્રામીણ વિસ્તારોમાં વધુ રોજગારીની તકો ઊભી કરવા માટે ઇન્ટરનેશનલ સોસાયટી ઓફ સુગરકેન ટેક્નોલોજિસ્ટ્સ (ISSCT) ના શતાબ્દી પરિષદમાં...
સપ્ટેમ્બર 2025 માટે 23.5 લાખ ટન માસિક ખાંડનો ક્વોટા જાહેર કરવામાં આવ્યો
28 ઓગસ્ટના રોજ એક જાહેરાતમાં, ખાદ્ય મંત્રાલયે સપ્ટેમ્બર 2025 માટે 23.5 લાખ મેટ્રિક ટન (LMT) નો માસિક ખાંડનો ક્વોટા ફાળવ્યો હતો, જે સપ્ટેમ્બર 2024...
बांगलादेशातील हाताने बनविल्या जाणाऱ्या ‘लाल साखरे’ला मिळाला जीआय टॅग
ढाका : मैमनसिंगमधील फुलबारिया येथील पारंपारिक ‘लाल साखर' (उसापासून बनवलेली लालसर तपकिरी, प्रक्रिया न केलेली साखर) ला अधिकृत भौगोलिक संकेत (जीआय) उत्पादन म्हणून मान्यता...
ब्राजील में भीषण गर्मी के कारण गन्ने की पैदावार पर हो सकता है असर:...
साओ पाउलो : अर्थडेली ने गुरुवार को कहा की, ब्राज़ील का साओ पाउलो राज्य, जो देश के कुल गन्ने का लगभग आधा उत्पादन करता...
केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून सप्टेंबर २०२५ साठी २३.५ लाख टन साखरेचा कोटा जारी
नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालयाने २८ ऑगस्ट रोजी सप्टेंबर २०२५ साठी २३.५ लाख मेट्रिक टन (एलएमटी)चा मासिक साखर कोटा जाहीर केला आहे. हा...
Sensex ends 271 points lower, Nifty below 24,450
Indian equity indices ended on a weak note with on August 29.
Sensex ended 270.92 points lower at 79,809.65, whereas Nifty concluded 74.05 points down...