कोल्हापूर : दत्त दालमिया साखर कारखाना आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) यांच्यामार्फत ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी उमेद फाऊंडेशनने सुरू केलेल्या ‘उमेद डे केअर’ सेंटरचे उद्घाटन युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. आसुर्ले येथील कारखान्याच्या माळावर ऊसतोड मजुरांचा गाडी आड्डा आहे. येथील २० मुले शिक्षण घेत आहेत. युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांच्या हस्ते कारखान्याच्या वतीने मुलांना स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी श्रीधर गोसावी, सुहास गुडाळे, संग्राम पाटील, शिवप्रसाद देसाई, नीलेश पाटील, नितीन कूरळुपे, रामचंद्र घराळ उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi दत्त-दालमिया कारखान्यातर्फे साखर शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
Recent Posts
भारत और ब्राजील 2025-26 सीजन में वैश्विक चीनी उत्पादन को बढ़ाने में करेंगे मदद
अनुकूल मौसम स्थितियों के कारण भारत और ब्राजील में उत्पादन में वृद्धि के कारण 2025-26 सीज़न में वैश्विक चीनी उत्पादन में वृद्धि होने की...
उसाला येणारा तुरा टाळण्यासाठी पाणी पातळी नियंत्रणाचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला
ऊस पिकामध्ये पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली, तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो. तसेच ज्यावर्षी ऊस पिकाखालील क्षेत्र वाढते, त्याच वर्षी उसाला...
सांगली : राजारामबापू कारखान्याच्या अध्यक्षांचा ऊस उत्पादन वाढीसाठी सभासदांशी संपर्क दौरा
इस्लामपूर : राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी माणिकवाडी, महादेववाडी या गावातून सभासद संपर्क दौरा सुरू केला...
नांदेड : भाऊराव चव्हाण कारखाना करणार एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस लागवड
अर्धापूर : नांदेड जिल्ह्यात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालणारा एकमेव कारखाना आहे. कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काही महिन्यांपूर्वी चव्हाण यांनी कार्यभार...
राहुरी : तनपुरे साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याची अरुण तनपुरे यांची घोषणा
राहुरी : राहुरीच्या तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक ३१ मे रोजी होत असून या पार्श्वभूमीवर तनपुरे साखर कारखाना कामगारांनी तिन्ही पॅनल प्रमुखांना कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मी...
कर्नाटक : हालशुगर कारखान्याकडून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना धनादेशाचे वितरण
निपाणी : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या दूरदृष्टीतून शेतकरी, कामगार हिताचे निर्णय घेतले आहेत. अनेकांना त्यांचा...
पैनगंगा कारखान्याच्या थकीत ऊस बिलांप्रश्नी शेतकऱ्यांचा चेअरमनना घेराव
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यात वाहणाऱ्या पूर्णा नदीमुळे मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढले आहे. चालू हंगामात धाड येथील पैनगंगा साखर कारखान्याने या भागातील शेतकऱ्यांकडून ऊस...