कोल्हापूर : दत्त दालमिया साखर कारखाना आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) यांच्यामार्फत ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी उमेद फाऊंडेशनने सुरू केलेल्या ‘उमेद डे केअर’ सेंटरचे उद्घाटन युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. आसुर्ले येथील कारखान्याच्या माळावर ऊसतोड मजुरांचा गाडी आड्डा आहे. येथील २० मुले शिक्षण घेत आहेत. युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांच्या हस्ते कारखान्याच्या वतीने मुलांना स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी श्रीधर गोसावी, सुहास गुडाळे, संग्राम पाटील, शिवप्रसाद देसाई, नीलेश पाटील, नितीन कूरळुपे, रामचंद्र घराळ उपस्थित होते.
Recent Posts
कोल्हापुर जिले में 20 दिनों में 25 लाख टन गन्ने की पेराई; इस साल...
कोल्हापुर : कम बारिश, तेज धूप और सूखे के संकट के बीच शुरू हुए चालू गन्ना पेराई सीजन के शुरुआती 20 दिनों में कोल्हापुर...
Hardeep Singh Puri discusses AI adoption in India’s energy sector with Adobe executive
New Delhi : Union Minister for Petroleum and Natural Gas Hardeep Singh Puri discussed opportunities for collaboration and adoption of advanced artificial intelligence (AI)-based...
कोल्हापूर जिल्ह्यात २० दिवसांत २५ लाख टन उसाचे गाळप; यंदाचा हंगाम महिनाभर आधी संपण्याची...
कोल्हापूर : अपुरा पाऊस, वाढती उन्हाची तीव्रता आणि दुष्काळाचे सावट अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेल्या यंदाच्या ऊस गाळप हंगामात पहिल्या २० दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातील...
पंजाब के गन्ना किसानों को बड़ी राहत, अब 431 रुपये प्रति क्विंटल मिलेगा गन्ने...
चंडीगढ़: पंजाब सरकार ने राज्य के गन्ना उत्पादक किसानों को बड़ी राहत देते हुए सीजन 2026-27 के लिए गन्ने के राज्य परामर्श मूल्य (SAP)...
Punjab raises sugarcane price to Rs 431 per quintal for 2026–27 season
The Punjab government has increased the sugarcane price to Rs 431 per quintal for the 2026–27 crushing season, raising the rate by Rs 15...
केन्या शुगर बोर्ड ने गन्ना किसानों के पांच निर्वाचित प्रतिनिधियों की घोषणा की
नैरोबी: केन्या शुगर बोर्ड (KSB) की चुनाव समिति ने देशभर के गन्ना उत्पादकों द्वारा चुने गए पांच प्रतिनिधियों के नामों की घोषणा की है।...
Daily Sugar Market Update By Vizzie – 25/11/2026
ChiniMandi, Mumbai: 25th Nov 2026
Domestic Market
Domestic Sugar Prices Continue to Slip as Seasonal Supplies Increase
Domestic sugar prices remained under pressure across major markets, declining...
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली झाली तरी सागरी वाहतूक तातडीने पूर्ववत होण्याची शक्यता कमी :...
नवी दिल्ली : होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली झाल्याने व्यापारी जहाजांची वाहतूक आपोआप पूर्ववत होणार नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. संवेदनशील सागरी मार्गांवरून प्रवास करताना...
Kenya Sugar Board announces five elected representatives of sugarcane growers
The Kenya Sugar Board (KSB) elections committee has announced five representatives elected by sugarcane growers across the country to serve on the Board for...
‘इस्मा’ ने 2026-27 चीनी सीजन के लिए चीनी उत्पादन का प्रारंभिक अनुमान जारी किया;...
नई दिल्ली: इंडियन शुगर एंड बायो-एनर्जी मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन (ISMA) की कार्यकारी समिति ने 25 नवंबर 2026 को आयोजित बैठक में 2026-27 चीनी सीजन के...

















