कोल्हापूर, दि. 19 जुलै 2018 : केंद्र सरकारने उसाच्या एफ आर पी मध्ये प्रतिटन 200 रुपयांची वाढ केली आहे. दरम्यान वाढ केलेली रक्कम देण्यासाठी साखरेच्या दरात ही वाढ करावी लागणार आहे. सध्याचा साखरेचा कमी दर आणि सरकारने केलेली एफआरपी मधील केलेली वाढ विचारात घेतली तर वाढीव एफआरपी देणे कारखान्यांना कठीण होऊन बसणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वी प्रति क्विंटल साखरेचा किमान दर 2900 रुपये निश्चित केला आहे. अतिरिक्त खर्च गृहीत धरून खुल्या बाजारात साखर प्रतिक्विंटल 3200 रुपयांपर्यंत जाते. आता ‘एफआरपी’वाढीमुळे या दरामध्ये प्रति क्विंटल मागे 200 ते 250 रुपयांनी आणखी वाढ करावी लागणार आहे. याबाबत केंद्र सरकारकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत.
Recent Posts
सितंबर तक किसानों को भुगतान करने में विफल रहने वाली चीनी मिलों को पेराई...
मुंबई (महाराष्ट्र) : किसानों, मजदूरों, मछुआरों, ग्राम पंचायत कर्मियों और दिव्यांगों (दिव्यांग) की लंबे समय से चली आ रही मांगों को हल करने की...
સરકાર ખાંડના MSP અને ઇથેનોલના ભાવ સંબંધિત પડતર માંગણીઓ પર વિચાર કરશે: કેન્દ્રીય મંત્રી...
નવી દિલ્હી: કેન્દ્રીય ગ્રાહક બાબતો, ખાદ્ય અને જાહેર વિતરણ અને નવી અને નવીનીકરણીય ઉર્જા મંત્રી પ્રહલાદ જોશીએ જાહેરાત કરી કે કેન્દ્ર સરકાર તેલ માર્કેટિંગ...
हरियाणा: करनाल चीनी मिल को तकनीकी दक्षता के लिए राष्ट्रीय पुरस्कार मिला
करनाल / नई दिल्ली : करनाल सहकारी चीनी मिल को तकनीकी दक्षता के लिए राष्ट्रीय स्तर पर प्रथम पुरस्कार से सम्मानित किया गया है।...
सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार
सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय साखर संघाचा गळीत हंगाम २०२४ -२५ साठीचा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार केंद्रीय मंत्री प्रल्हाद...
Indian soft drink industry to rebound next year with 10% growth: Report
New Delhi: The Indian soft drink industry is expected to return to a growth rate of over 10 per cent next year, which is...
इंडोनेशिया: सरकार ने गन्ना खेती, आवास को बढ़ावा देने के लिए माइक्रोलोन का विस्तार...
जकार्ता : इंडोनेशिया सरकार आवास डेवलपर्स, गन्ना किसानों और प्रवासी श्रमिकों का समर्थन करने के लिए सब्सिडी वाले माइक्रोक्रेडिट कार्यक्रम (KUR) के तहत तीन...
पाकिस्तान: सरकार ने माना अधिकांश शहरों में 190 रुपये किलो बिक रही है चीनी
इस्लामाबाद: सरकार ने शुक्रवार को माना कि देश के अधिकांश शहरों में चीनी की कीमतें लगभग 190 रुपये प्रति किलोग्राम तक बढ़ गई हैं...