कितीही पोलीस बंदोबस्त द्या, आंदोलन होणार म्हणजे होणार – खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर : ऊस दराचे आंदोलन आता माघार घेतली जाणार नाही सरकारने कितीही पोलिस फौजफाटा उभा केला तरीही हे आंदोलन यशस्वी केले जाईल असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी इस्लामपूर येथे झालेल्या सभेत दरम्यान दिला.

खासदार राजू शेट्टी म्हणाले “शेतकऱ्यांना ऊसदर देण्यासाठी आग्रही असले पाहिजे होतं मात्र असं न करता पोलीस बंदोबसतात गाळप करण्यासाठी ऊस पुरवत आहे. हे बेकायदेशीर आहे . कितीही पोलीसबळ व गुंडागर्दी केली तरी शेतकऱ्यांचा लढा आपण यशस्वी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here