आंबेडकरनगर: जिल्हा ऊस अधिकारी डॉ. हरि कृष्ण गुप्त यांनी उसाचे सर्वेक्षण करण्याच्या कामाची पाहणी केली. त्यांनी महरुआ, बरामदपूर जरियारी आणि पहितीपूरमध्ये सुरू असलेल्या कामाचे सर्वेक्षण केले. बरामदपूर जरियारीचे ऊस पर्यवेक्षक अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे याबाबतचा खुलासा मागण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना ऑनलाइन घोषणापत्र भरण्यास सांगण्यात आले आहे. जे ऑनलाईन नोंदणी करणार नाहीत, त्यांच्या उसाची नोंद होणार नाही. शेतकऱ्यांनी उपस्थित राहून उसाचे सर्वेक्षण करून घ्यावे.
Recent Posts
सरकार ने FSSAI को Nestle चीनी केस की जांच करने को कहा
नई दिल्ली : उपभोक्ता मामलों के मंत्रालय (Consumer Affairs Ministry ) ने शुक्रवार को कहा कि, उसने खाद्य सुरक्षा नियामक FSSAI से भारत में...
मुळा कारखान्याच्या हंगामाची समाप्ती, ८ लाख टन ऊसाचे गाळप
सोनई : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या ४६व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ नुकताच झाला. एकूण १६१ दिवसांच्या गळीत हंगामात कारखान्याने ७ लाख ८८ हजार ४५५...
मार्च अंत तक 11.96 प्रतिशत एथेनॉल मिश्रण हासिल किया गया
नई दिल्ली : देश ने चालू एथेनॉल आपूर्ति वर्ष (ईएसवाई) 2023-24 में मार्च के अंत तक 11.96% एथेनॉल सम्मिश्रण हासिल किया है, जिसमें कुल...
यशवंत शुगरकडून कार्यस्थळावर तोडणी वाहतूक करार
सांगली : यशवंत शुगरच्या कार्यस्थळावर आगामी, २०२४ - २५ या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या यंत्रणेच्या कराराचा प्रारंभ करण्यात आला. भारती शुगरचे...
गेल्यावर्षीच्या शंभर रुपयांच्या हप्त्यासाठी साखर अडवणार : राजू शेट्टींचा इशारा
कोल्हापूर : मागील थकीत पैसे घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारखानदारांनी तातडीने शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. ते पैसे आमच्या हक्काचे आहेत. आणि साखर कारखानदारांच्या दबावाला बळी...
दक्षिणी क्षेत्र के जलाशयों में पानी की उपलब्धता घटकर 17 प्रतिशत रह गई: CWC
नई दिल्ली : केंद्रीय जल आयोग (CWC) की नवीनतम रिपोर्ट के अनुसार, 18 अप्रैल 2024 तक देश भर के जलाशयों में उपलब्ध पानी 56.085...
Maharashtra: 11 sugar mills continue sugarcane crushing operations
Sugarcane crushing operations is in the last leg in Maharashtra, with many mills ending their operations for the season. The total sugar output in...