उसाने भरलेला अनियंत्रित ट्रक पलटला

91

देवबंद, उत्तर प्रदेश: सेंटर कडून उस भरुन साखर कारखान्याकडे निघालेला ट्रक अनियंत्रीत होवून रस्त्याच्या कडेला पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही आणि चालकालाही लोकांनी यशस्वीपणे बाहेर काढले.

रविवारी हरियाणातील सचिन कुमार नागर थानाक्षेत्राच्या बचीटी गावामध्ये स्थित सेंटरमधून ट्रक मध्ये उस भरुन कारखान्याकडे घेवून चालला होता. जेव्हा तो नगरच्या रणखंडी रेल्वे फाटकाजवळ पोचला तेव्हा ट्रक अनियंत्रीत होवून रस्त्याच्या कडेला पलटी झाला. उपस्थित लोकांनी लगेचच ट्रक मध्ये अडकलेला चालक सचिन यांना सुरक्षित बाहेर काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here