पुणे : पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. डॉ. कुणाल खेमनार यांची २१ ऑगस्ट २०२० रोजी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यांनी महापालिकेचे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोलाचे योगदान दिले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 5 फेब्रुवारी 2024 रोजी अनेक वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केले होते. त्यामध्ये 2003 बॅचचे आयएएस अधिकारी अनिल एम. कवडे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.
Recent Posts
सेन्सेक्स ७७ अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,७५० च्या वर बंद
मुंबई : ८ सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजार निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले.सेन्सेक्स ७६.५४ अंकांनी वधारून ८०,७८७.३० वर बंद झाला, तर निफ्टी ३२.१५ अंकांनी...
Daily Sugar Market Update By Vizzie -8/9/2025
ChiniMandi, Mumbai: 8th Sep 2025
Domestic Market
Domestic sugar prices witnessed a steady trend
Domestic sugar prices in the major markets were reported to be stable on...
India-Nepal border on alert as protests erupt in Nepal
New Delhi : Authorities have issued an alert along the India-Nepal border in view of ongoing protests in Nepal, top sources said.
India's border guarding...
आसाममधील बायो रिफायनरी प्रकल्पाच्या यशस्वी यांत्रिक पूर्णतेची EIL कडून घोषणा
नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (EIL) ने आसाममधील नुमालीगड येथे आसाम बायो इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड (ABEPL) च्या प्रतिष्ठित बायो रिफायनरी प्रकल्पाच्या...
Pakistan gets offers in 100,000 metric tonnes white sugar tender: Report
The lowest bid in Pakistan's international tender to purchase 100,000 metric tonnes of sugar was reported to be $545 per metric ton, including cost...
महाराष्ट्र में 4,000 करोड़ रुपये की बांस परियोजना; एथेनॉल उत्पादन और उद्योग विकास को...
मुंबई : महाराष्ट्र बांस आधारित उद्योगों के विकास के लिए एक परिवर्तनकारी पहल शुरू करने जा रहा है, जिसके अंतर्गत 4,000 करोड़ रुपये की...
पुणे : भीमाशंकर कारखान्याच्या वतीने जादा ऊस पुरवठादार शेतकऱ्यांसह गावांचाही सन्मान
पुणे : येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊस पीक स्पर्धेतील कार्यक्षेत्र व परिसरातील बक्षीसपात्र शेतकरी व गावांना कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी सहकारमंत्री दिलीप...