कोरोनापासून बचावासाठी शेतकर्‍यांना केले जात आहे सॅनिटाइज

102

कोरोनापासून बचावासाठी शेतकर्‍यांना केले जात आहे सॅनिटाइज

बागपत(उत्तरप्रदेश) : बागपत सहकारी क्षेत्रातील बागपत साखर कारखान्यात शेतकर्‍यांना कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने सॅनिटाइज केले जात आहे. जीएम आर.के. जैन यांनी सांगितले की, गेटवर एक बॉक्स ठेवला आहे, ज्यामधून येणार्‍या जाणार्‍या लोकांवर स्प्रे केला जातो. बॉक्समधून येणारा व्यक्ती पूर्णपणे सॅनिटाइज होतो. याशिवाय बॉक्स मधून बाहेर आल्यानंतर लगेचच हात धुण्यासाठी एका विशेष वॉश बेसिनची सोय केली आहे. इथे शेतकर्‍यांना हाथांचा वापर करावा लागत नाही. पायाचा उपयोग करण्यामुळे डेटॉल आणि पाणी बाहेर जाते. शेतकर्‍यांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी हे नवे पाउल उचलण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here