कोल्हापूर : सोनवडे- बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील अथणी शुगर्स लि. शाहूवाडी युनिटच्या (उदयसिंगराव गायकवाड सह. साखर कारखाना) गळीत हंगामास गव्हाणीत उसाची मोळी टाकण्याचा शुभारंभ सोहळा झाला. कारखान्याचे संस्थापक चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, अथणी शुगर्सचे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांच्या हस्ते हा सोहळा झाला. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पंडितराव शेळके, पाटील, शेती अधिकारी विनोद संचालक प्रकाश पाटील, कार्यकारी पाटील, डिस्टिलरी हेड स्वप्नील संचालक भगवानराव पाटील, देसाई, जगन्नाथ जोशी, सुजय अथणी शुगर्स युनिट हेड रवींद्र पाटील आदींसह चीफ इंजिनिअर, संचालक मंडळ, अधिकारी, चीफ केमिस्ट, कर्मचारी उपस्थित होते.
Recent Posts
मध्य प्रदेश: सरकार ने चीनी मिल कर्मचारियों और गन्ना किसानों को 61 करोड़ रुपये...
भोपाल : बंद हो चुके मुरैना संभाग सहकारी चीनी मिल के लंबे समय से प्रतीक्षित कर्मचारियों को राहत देते हुए, मध्य प्रदेश मंत्रिमंडल ने...
पंजाब: चीनी मिल मनी लॉन्ड्रिंग मामले में ईडी ने पंजाब और चंडीगढ़ में छापेमारी...
जालंधर : प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने फगवाड़ा स्थित गोल्डन संधार शुगर मिल, जिसे पहले वाहिद संधार शुगर्स लिमिटेड के नाम से जाना जाता था,...
Philippines: Pest infestation spreads across Visayas sugar plantations
A pest outbreak has spread to 3,394 hectares of sugar plantations in the Visayas as of August 11, according to the Sugar Regulatory Administration...
कोल्हापूर : किसान सभेची गुरुवारी राज्यव्यापी ऊस परिषद, प्रतिटन ५,००० रुपये दराची मागणी
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन एकरकमी पाच हजार रुपये दर द्या, रिकव्हरीचा बेस पूर्वीप्रमाणे ९.५ टक्के करा, दुय्यम उपपदार्थातील उत्पन्नाचा वाटा शेतकऱ्यांना द्या यांसह...
विश्वास कारखान्यातर्फे सोलर एनर्जी, कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारणार : अध्यक्ष मानसिंगराव नाईक
सांगली : विश्वासराव नाईक साखर कारखान्याची गाळप क्षमता दहा हजार टन प्रतिदिन, डिस्टिलरी प्रकल्प दोन लाख लिटर प्रतिदिन क्षमतेने वाढविण्यात येणार आहे. सहवीज निर्मिती...
कर्नाटक : शिरोळच्या दत्त कारखान्यातर्फे ऊस उत्पादन वाढीसाठी पीक चर्चासत्र
बेळगाव : शिरोळमधील दत्त कारखान्यातर्फे शेडबाळ (ता. कागवाड) येथील बसवेश्वर देवस्थानाच्या सभागृहात ऊस पीक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी दत्त कारखान्याचे माजी अध्यक्ष व...
पुणे : राहु बेट परिसरात अडीच महिन्यानंतर पाऊस, ऊस पिकाला दिलासा
पुणे : सुमारे अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर सोमवारी राहू बेट, खामगाव तसेच पिंपळगाव परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर मंगळवारी दिवसभरही पाऊस झाला. या पावसानंतर...