अथणी शुगर्स युनिटचा गळीत हंगाम प्रारंभ

कोल्हापूर : सोनवडे- बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील अथणी शुगर्स लि. शाहूवाडी युनिटच्या (उदयसिंगराव गायकवाड सह. साखर कारखाना) गळीत हंगामास गव्हाणीत उसाची मोळी टाकण्याचा शुभारंभ सोहळा झाला. कारखान्याचे संस्थापक चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाडअथणी शुगर्सचे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटीलएक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांच्या हस्ते हा सोहळा झाला. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पंडितराव शेळकेपाटीलशेती अधिकारी विनोद संचालक प्रकाश पाटीलकार्यकारी पाटीलडिस्टिलरी हेड स्वप्नील संचालक भगवानराव पाटीलदेसाईजगन्नाथ जोशीसुजय अथणी शुगर्स युनिट हेड रवींद्र पाटील आदींसह चीफ इंजिनिअरसंचालक मंडळअधिकारीचीफ केमिस्टकर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here