अहमदनगर : भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला कोल्हापूर येथील भारतीय शुगर संशोधन संस्थेचा देश पातळीचा ‘बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को ऑपरेटिव्ह शुगर मिल’ ॲवार्ड हा पुरस्कार मिळाला. कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले मार्गदर्शनाखाली भेंडा कारखान्याला हा पुरस्कार मिळाल्याने सहकार क्षेत्रात नाव उंचावले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला कारखान्याचे तज्ज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले, व्हा. चेअरमन पांडुरंग अभंग, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, संचालक काकासाहेब नरवडे, ॲड. हिम्मत देशमुख आदीं उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi ज्ञानेश्वर कारखान्याला बेस्ट परफॉर्मन्ससाठी पुरस्कार प्रदान
Recent Posts
મહારાષ્ટ્ર: ખેતીની જમીનના વિવાદને લઈને ખાંડ મિલ પર ટોળાએ હુમલો કર્યો
સાંગલી: જિલ્લાના દુષ્કાળગ્રસ્ત વિસ્તારમાં આવેલી ખાંડ મિલ પર બુધવારે રાત્રે ખેતીની જમીનના વિવાદને લઈને ઉગ્ર ઝઘડો થયો હતો. 'સકલ'માં પ્રકાશિત થયેલા અહેવાલ મુજબ, સંબંધિત...
अहिल्यानगर : केदारेश्वर कारखान्याकडून थकीत उसाचे पेमेंट अदा
अहिल्यानगर : येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२५ च्या गळीत हंगामातील थकीत उसाचे पेमेंट कारखान्याकडून अदा करण्यात आल्याची माहिती प्रभारी...
Philippines : Himamaylan city council demands action as sugar prices collapse
Bacolod City: The Himamaylan City Council has urged national government agencies overseeing the sugar industry to look into the sharp decline in sugarcane prices,...
फिलीपींस में गन्ने की गिरती कीमतों की जांच पर ज़ोर
बैकोलॉड शहर : हिमामायलन नगर परिषद ने चीनी उद्योग की देखरेख करने वाली राष्ट्रीय सरकारी एजेंसियों से गन्ने की कीमतों में भारी गिरावट की...
India Engages in Trade from a Position of Strength, Focusing on Non-Competitor Nations for...
Union Minister of Commerce and Industry, Shri Piyush Goyal, emphasised that India has undergone a significant shift in recent years and that it now...
Maharashtra : Violence erupts in a sugar factory over land dispute
Sangli: A major clash erupted at a sugar factory located in a drought-affected area on Wednesday night over a land dispute. Groups of youths...
Hardeep Puri meets Brazil minister to expand trade and energy cooperation
New Delhi : Union Minister for Petroleum and Natural Gas Hardeep Singh Puri held discussions with Geraldo Alckmin, Vice President and Minister of Development,...