बाइडन च्या विजयाने शेअर बाजारात तेजी – सेंसेक्स आणि निफ्टी यांनी तोडले मागचे विक्रम

112

अमेरिकेमध्ये बाइडन यांना राष्ट्रपती घोषित केल्यानंतर आज डोमेस्टिक शेअर बाजारात तेजी आली आहे. सेंसेक्स आणि निफ्टी दोघंनीही आपले मागचे विक्रम तोडत एक नवा विक्रम बनवला आहे. बाइडन यांच्या विजयाने बीएसई चा सेंसेक्स आपल्या आता पर्यंतच्या 42,534 या नव्या उच्च स्तरावर पोचला आहे. तर निफ्टी ने आपले मागचे 12,430 चा विक्रम मोडून 12,445 वर पोचले आहे. सेंसेक्स चे मागचा विक्रम 42,273 हा अंक होता.

सेंसेक्स चे मागचे रेकॉर्ड 42,273 आणि निफ्टीचे 12,430 होते. आता दोघांनीही नवे रेकॉर्ड बनवले आहे. सु़रुवातीमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चा 30 शेअर्सवाला संवंदी सूचकांक सेंसेक्स 380.91 अंकांच्या तेजीबरोबर 42,273.97 च्या स्तरावर खुला झाला. निफ्टी 12,399 च्या स्तरावर खुला झाला. विदेशी मुद्रा प्रवाह वाढल्यामुळे कारभाराच्या सुरुवातीमध्ये संवेदी सूचकांक 627.21 अंक अर्थात 1.50 अंक वाढून 42,520.27 अंकावर पोचला. यापूर्वी हा 42,566.34 अंकाच्या रेकॉडं स्तरापर्यंत पोचला होता. याप्रकारे नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी सूचकांक ही कारभाराच्या सुरुवातीला 178 अंक म्हणेजच 1.45 टक्के वाढून 12,441.55 अंकावर पोचला. दरम्यान निफ्टी ही 12,451.80 अंकापर्यंत गेला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here