जालंधर : गेल्या पाच वर्षातील थकीत ४३ कोटी रुपयांच्या ऊस बिलांसाठी भारतीय किसान युनियन (दोआबा) च्या नेत्यांनी आज (२३ ऑगस्ट २०२३) फगवाडा उप जिल्हाधिकारी कार्यालयाला (SDM) घेराव घालण्याची घोषणा केली आहे. SDM जय इंदर सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या मालकांना संपत्ती जब्त करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे आणि लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, अध्यक्ष मंजीत एस. राय यांच्या नेतृत्वाखालील भाकियूच्या (दोआबा) सदस्यांनी दावा केला की, संपत्ती जब्त करून काही निष्पन्न होणार नाही. जप्त केलेल्या संपत्तीमधील मोठा हिस्सा आधीच सरकारी अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून विक्री करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही एसडीएम कार्यालयाला घेराव घालणार आहोत.
Recent Posts
Growing middle class, rising financial literacy boosting India’s retail investor participation: Report
New Delhi : A huge surge in retail investor participation has been witnessed in Indian capital markets over the past several years, and much...
Government’s central-pool rice stocks continue to surge
The government’s central rice reserves have continued to climb sharply in FY25, despite record offloading through various distribution and market initiatives. Officials say this...
उत्तर प्रदेशात उसावर काळ्या किडींचा प्रादुर्भाव वाढला, शेतकरी हतबल
लखनौ : उत्तर प्रदेशातील अनेक भागात उसाच्या शेतात काळ्या किडींचा (काला चिट्टा) तीव्र प्रादुर्भाव दिसून येत आहे. साखर विभागाने शेतकऱ्यांना पिकाचा बचाव करण्यासाठी तत्काळ...
खुशखबर : महाराष्ट्रातील १० लाख ऊस तोडणी कामगारांना मिळणार स्मार्ट ओळखपत्र
पुणे : राज्यात सुमारे १० लाखांच्या आसपास ऊस तोडणी कामगार आहेत. या कामगारांची एका त्रयस्थ एजन्सीमार्फत सर्व्हे, नोंदणी केली जाणार आहे आणि त्यानंतर या...
केंद्रीय पूल चावल का स्टॉक बफर से चार गुना अधिक
नई दिल्ली : वित्त वर्ष 2025 में खुले बाजार में बिक्री, राज्यों को आवंटन, एथेनॉल निर्माण और भारत चावल पहल के माध्यम से अनाज...
अहिल्यानगर : डॉ. तनपुरे कारखान्याचे निवडणूक रणांगण तापले, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू
अहिल्यानगर : डॉ. तनपुरे कारखान्याचे निवडणूक रणांगण तापले आहे. तिन्ही पॅनलच्या प्रमुख नेत्यांनी आम्हीच कारखाना सुरू करणार असल्याचे सांगत कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची...
देश के कई राज्यों में भारी बारिश दर्ज की गई: IMD
नई दिल्ली : भारतीय मौसम विज्ञान विभाग (IMD) ने बुधवार को सुबह 8:30 बजे से गुरुवार को सुबह 5:30 बजे तक देश के कई...