जालंधर : गेल्या पाच वर्षातील थकीत ४३ कोटी रुपयांच्या ऊस बिलांसाठी भारतीय किसान युनियन (दोआबा) च्या नेत्यांनी आज (२३ ऑगस्ट २०२३) फगवाडा उप जिल्हाधिकारी कार्यालयाला (SDM) घेराव घालण्याची घोषणा केली आहे. SDM जय इंदर सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या मालकांना संपत्ती जब्त करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे आणि लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, अध्यक्ष मंजीत एस. राय यांच्या नेतृत्वाखालील भाकियूच्या (दोआबा) सदस्यांनी दावा केला की, संपत्ती जब्त करून काही निष्पन्न होणार नाही. जप्त केलेल्या संपत्तीमधील मोठा हिस्सा आधीच सरकारी अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून विक्री करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही एसडीएम कार्यालयाला घेराव घालणार आहोत.
Recent Posts
PM Modi acknowledges decision of mandatory use of jute in packaging for Jute Year...
Prime Minister Narendra Modi has acknowledged the decision of mandatory use of jute in packaging for Jute Year 2023-24. PM said that this decision...
Tamil Nadu: Perambalur Sugar Mills kicks off 2023-24 season
Tiruchi: The commencement of the cane crushing season for 2023-24 was marked at the public sector Perambalur Sugar Mills in Eraiyur on Friday, reported...
विझी डेली शुगर मार्केट अपडेट – 09/12/2023
प्रमुख घरेलू बाजारों में चीनी की कीमतें लगातार दूसरे सत्र में स्थिर रहने की खबर है। इन कीमतों पर मांग कम बताई जा रही...
ISMA એ B હેવી મોલાસીસ માંથી ઉત્પાદિત ઇથેનોલની કિંમતમાં વધારો સૂચવ્યો
નવી દિલ્હી: ઇન્ડિયન સુગર મિલ્સ અસોસિએશન (ISMA) એ શુક્રવારે ઈથેનોલ માટે શેરડીના રસ અને શરબતના ઉપયોગને પ્રતિબંધિત કરવાના ગ્રાહક બાબતો, ખાદ્ય અને જાહેર વિતરણ...
तमिलनाडु: पेरम्बलुर चीनी मिल में गन्ना पेराई सत्र शुरू
तिरुचिरापल्ली : पेरम्बलुर चीनी मिल में 2023-24 के लिए गन्ना पेराई सत्र शुरू हुआ। चालू सीजन के लिए मिल को आपूर्ति के लिए लगभग...
ઓરિસ્સા: વાસવાણી સ્ટીલ પ્રાઇવેટ લિમિટેડ અનાજ આધારિત ઇથેનોલ પ્લાન્ટ સ્થાપવાની યોજના ધરાવે છે
ભુવનેશ્વર: ઓડિશાએ રૂ.4,804 કરોડના પ્રોજેક્ટને મંજૂરી આપી છે. આનાથી 17,553 નોકરીઓ ઉત્પન્ન થવાની સંભાવના છે. મુખ્ય સચિવ પી.કે.જેનાની અધ્યક્ષતામાં અહીં રાજ્ય સ્તરીય સિંગલ વિન્ડો...
पाकिस्तानमधील साखर उद्योग गंभीर संकटात
लाहोर : पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन पंजाब (झोन) च्या प्रवक्त्याने देशातील साखर उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर संकटातून मार्गक्रमण करत असल्याचे म्हटले आहे. उसाची...