ऊस थकबाकी मिळण्यासाठी भाकियूचे धरणे आंदोलन

सहारनपूर : भाकियू ने शेतकर्‍यांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी स्थानिक विजघरावर अनिश्‍चितकालीन धरणे ओंदोलन सुरु केले आहे.बुधवारी आंदोलक शेतकर्‍यांना संबोधित करताना भाकियूचे जिल्हा महामंत्री अशोक कुमार यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या ऊसाचे पैसे त्यांना मिळत नाहीत. तरीही विज विभागाने बिल जमा करण्यासाठी शेतकर्‍यांवर दबाव टाकला आहे. शेतकर्‍यांचे होत असलेले हे शोषण सहन केले जाणार नाही. जोपर्यंत समस्या सोडवल्या जाणार नाहीत, तोपर्यंत त्यांचे धरणे प्रदर्शन सुरुच राहिल.

यावेळी कमलेश चौधरी, प्रदीप ठाकुर, ध्यानसिंह, रणधीर सिंह, डाक्टर इदरीश अहमद, शेखर, बीरसिंह, सुरेश, संजय, गुरमीत, सोमपाल, राजकुमार, धीरज, प्रीतम, भोपाल, दर्शन सिंह, प्रवीण, योगेश, फुरकान उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here