100 एकरातील ऊस जळून राख, शेतकऱ्यांचे नुकसान

110

बरेली, उत्तर प्रदेश: नवाबगंज मध्ये क्योलडिया थाना क्षेत्रातील बिहारीपूर गावातील एका शेतकर्‍याच्या शेतातून निघालेल्या ठिणगीने त्याच्या शेजारील शेतकरी कालीचरण, विजयपाल, श्यामलाल, मैकूलाल, हुलासराय, दयाराम, सोमपाल, सोहनलाल, ओंकार, देवदत्त आदींच्या जवळपास 100 एकर शेतातील ऊस जळून राख झाला. कसेबसे गावकर्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. शेतकर्‍यांनी आरोप केला की, त्यांच्या शेजारच्या शेतकर्‍याने आपल्या शेतामध्ये वैरण जाळली होती, ती आग पसरली आणि त्यांचे ऊसाचे पीक जळून ऱाख झाले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here